🙏 नमस्कार 🙏 स्कुल प्रशासन शाळा व्यवस्थापन संगणक प्रणाली मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपणांस सांगण्यास आनंद होत आहे की १० वर्षे शैक्षणिक क्षेत्रातील कामकाजाचा आढावा घेऊन आम्ही “स्कुल प्रशासन” शाळा व्यवस्थापन संगणकप्रणालीची यशस्वी निर्मिती केली आहे. सदरहू संगणक प्रणाली इतर संगणक प्रणालीच्या तुलनेत वापरण्यास सोपी आहे तसेच वाजवी किंमतीमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा व सदरहू फॉर्म भरा. लवकरच आम्ही आपल्याशी संपर्क करू. धन्यवाद.
Hello Sir, केंद्रप्रमुख किंवा विस्तार अधिकारी पदासाठी शिक्षणसेवक कालावधी अनुभवाच्या अटीसाठी ग्राह्य धरला जातो का? या बाबत काय नियम आहे. कृपयामार्ग दर्शन करावे.
24 Comments
हिरवा कंदील मिळाला तर लेटर बाहेर का नाही आले . कशावरून समजायचे खरे आहे म्हणून.
ReplyDelete4 ते 5 दिवसापासून हाच massage फिरत आहे पण पत्र काही येत नाही
काल एक पत्र आले.. प्रगती सुरू आहे.. बदली होणारच.
DeleteZp सोडून इतर शासकीय विभागात सेवेत असणारा पती व zp त शिक्षिका असणारी पत्नी यांच्या 30 किमी अंतरा बाबत बदली ची माहिती द्यावी ही विनंती.
ReplyDeleteयोग्य माहिती दिली सर जी
ReplyDelete🙏🙏
Deleteनमस्कार सर ,कृपया,वरिष्ठ महाविद्यालयात अतिरिक्त शिक्षक कसे ठरवतात आणि त्यांचे समायोजन कसे करतात या विषयी माहिती मिळेल का
ReplyDeleteOk
Deleteस्वातंत्र्य दिन साजरा करताना शाळेत कोणते फोटो मांडावेत याचा जीआर असेल तर पाठवा.
ReplyDeleteShodhato..
DeleteSir अंतरजिल्हा बदली माध्यम नुसार होते याचा GR आहे काय?
ReplyDeleteउर्दू चे शिक्षक अंतरजिल्ह बदली करून मराठी शालेत लागू शकते काय याचा मार्गदर्शन करा,
माध्यमात बदल होत नाही
Deleteडुप्लिकेट tc देण्याबाबत मार्गदर्शिका व नियमावली असल्यास देण्यात यावी
ReplyDeleteOk
Deleteमागील दिनांकाचा mdm सुरू नाही सर
ReplyDeleteमी स्वतः भरले
Delete4 जुन 1985 चा किंवा नवीन विशेष आजार रजा संदर्भात शासन निर्णय पाठवावं
ReplyDeleteOk
Deleteसर नमस्कार, आंतरजिल्हा बदली करण्यासाठी संवर्ग 1 मधील येणाऱ्या आजाराचे प्रमाणपत्राचे पुरावे म्हणून कुणाचे प्रमाणपत्र असावे याची यादी तुम्ही दिली आहे...
ReplyDeleteत्याचा काही G R किंवा मार्गदर्शक नियमावली आहे का ?
सिव्हिल सर्जन प्रमाणपत्र
Delete🙏 नमस्कार 🙏
ReplyDeleteस्कुल प्रशासन शाळा व्यवस्थापन संगणक प्रणाली मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
आपणांस सांगण्यास आनंद होत आहे की १० वर्षे शैक्षणिक क्षेत्रातील कामकाजाचा आढावा घेऊन आम्ही “स्कुल प्रशासन” शाळा व्यवस्थापन संगणकप्रणालीची यशस्वी निर्मिती केली आहे. सदरहू संगणक प्रणाली इतर संगणक प्रणालीच्या तुलनेत वापरण्यास सोपी आहे तसेच वाजवी किंमतीमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा व सदरहू फॉर्म भरा. लवकरच आम्ही आपल्याशी संपर्क करू. धन्यवाद.
संपर्क: 9613020101
Google Form: https://forms.gle/fbc9gWcGd1VzeECCA
Yes
DeleteHello Sir,
ReplyDeleteकेंद्रप्रमुख किंवा विस्तार अधिकारी पदासाठी शिक्षणसेवक कालावधी अनुभवाच्या अटीसाठी ग्राह्य धरला जातो का?
या बाबत काय नियम आहे. कृपयामार्ग दर्शन करावे.
Yes
Delete𝚂𝚒𝚛 𝙿𝙰𝚃 चाचणीत ९वी उर्दु भाषेत प्रशन क्रमांक ९ मध्ये प्रॉब्लम आहे गुण देताना
ReplyDeleteटोटल ९ प्रशन आहे आणि मार्क फक्त ८ चे पुढे जात नाही