कालमर्यादित अत्यंत महत्त्वाचे - महा स्कूल जीआयएस स्कूल मॅपिंग करण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या महत्त्वपूर्ण सूचना लिंक

 दिनांक 17/4/2025 रोजी माननीय शिक्षण आयुक्त यांनी ऑनलाइन बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 19.4.2025 रोजी या एकाच दिवसात राज्यातील सर्व शाळांचे जीआयएस मॅपिंग करावयाचे आहे.

📮 *Maha School App* 📮


*अँप इन्स्टॉल करण्यापुर्वी Play store  वर गूगल अकाउंट ला click करा.*

👇👇

*Play protect*

👇👇

*Genral Setting*

👇👇

*Permission off करा.*

👇👇

*नंतर Maha School App इन्स्टॉल करा.*

👇👇

*App ला udise code ने लॉगिन करा.*

👇👇

*आपला जिल्हा, तालुका, udise निवडा*

👇👇

*Permision Allow करा.*


*डॅशबोर्ड ला शाळा दिसू लागेल.*

👇👇

*सांगितले प्रमाणे कार्यवाही करा.*



*Edu Tech*

*Harsh Curiosity World*

*9657608354*


सर्व मुख्याध्यापक यांनी स्कूल मॅपिंग युजर मॅन्युअल वाचून त्याप्रमाणे उपरोक्त महा स्कूल जीआयएस एपीके फाईल इन्स्टॉल करावे व स्वतःच्या शाळेचे मॅपिंग करून फोटो अपलोड करावे. सदर मॅपिंग शनिवारी सर्व मुख्याध्यापकांनी पूर्ण करावे एकूण पाच ते सहा फोटो अपलोड करावयाचे आहे.


 Click on APK file

⬇️

Go to Play Store

⬇️

Go to Play Store account 

⬇️

Go to play protect 

⬇️

Disabled both function 

⬇️

Install APK file

⬇️

App is ready for mapping

 

Maha School GIS APK Download

Download

Download

शाळा किंवा अंगणवाडी मॅप करण्यासाठी संपूर्ण सूचना युजर मॅन्युअल पीडीएफ डाउनलोड.

Download


School Mapping बाबत माहिती


(*सदर माहिती युजर मॅन्युअल वरून तयार करण्यात आलेली आहे थोडाफार बदल असू शकतो. सतीश नांदणे, दर्यापूर.*)


🔹 सर्वप्रथम मोबाईल हा अँड्रॉइड असावा. 

🔹 प्ले स्टोअर ला जाऊन उजव्या बाजूला प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करून Play Protect वर क्लिक करावे.

त्यानंतर तेथील दोन्ही ऑप्शन बंद करावेत 

🔹 ऑप्शन बंद केल्यानंतर Turn Off या बटनवर क्लिक करावे.

🔹 त्यानंतर सोबत पाठवलेली Schoolmapping.apk 

Open करावी. Install या बटण वर क्लिक करावे. शेवटी Done वर क्लिक करावे.

🔹 आता आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल झालेले ॲप ओपन करावे. 

त्यावेळी ॲप परमिशन मागील अशा सर्व परमिशन्स च्या वेळी Allow ( Allow All ) त्यानंतर while using the app या वर क्लिक करावे .

🔹 Allow access to manage all files हा Option On करावा.

🔹 *त्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल तेथे मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर किंवा शाळेचा यु-डायस नंबर टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करावे.*

🔹 जर तुम्ही यु-डायस टाकून लॉगिन होत असाल तर स्क्रीनवर आलेली माहिती भरावी. 

🔹 एक ओटीपी मुख्याध्यापक यांना प्राप्त होईल तो टाकून कन्फर्म ओटीपी या बटन वर क्लिक करावे. 

🔹 Login successful असे लिहून आल्यावर ओके या बटणावर क्लिक करावे.

🔹 त्यानंतर आपल्या डोळ्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल त्यातील School mapping या बटन वर क्लिक करावे. 

शाळेची माहिती आपल्या डोळ्यासमोर दिसेल. 

🔹वापरकर्त्यांना Get Location बटणावर क्लिक करून location माहिती (अक्षांश आणि रेखांश, अचूकता, तारीख आणि वेळ) घ्यावी लागेल.

🔹कृपया Accuracy मजकूर बॉक्स तपासा. Accuracy १० मीटरपेक्षा कमी असावी. जर accuracy १० मीटरपेक्षा जास्त असेल, तर वापरकर्ता location information लॉक करू शकणार नाही.

हवी असलेली Accuracy मिळाल्यानंतर, वापरकर्ता कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून फोटो घेऊ शकतो.

🔹 त्यानंतर शाळेतील सहा फोटो अपलोड करावयाचे आहेत. *फोटो हे मोबाईल आडवा करून काढावेत.*

🔹 पहिला फोटो हा शाळा व शाळेचे नाव असलेल्या बोर्ड सह असावा.

🔹 दुसरा फोटो हा शाळेतील जनरल व्ह्यू स्वरूपातील असावा. 

🔹 तिसरा फोटो हा किचन शेड चा असावा. 

🔹 चौथा फोटो हा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या स्वरूपातील असावा. 

🔹पाचवा फोटो हा मुलांच्या टॉयलेट एरिया फॅसिलिटी चा असावा. ( Optional)

🔹 सहावा फोटो हा मुलींच्या टॉयलेट एरिया फॅसिलिटी जवळचा असावा.

🔹 सर्व सहा फोटो घेतल्यानंतर मुख्याध्यापक यांनी रिमार्क लिहावा. 

सर्व प्रक्रिया झाल्यानंतर Save बटन वर क्लिक करावे व त्यानंतर send बटन वर क्लिक करावे. शेवटी successful असा मेसेज येईल. 

*ज्या शाळेमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नसेल त्यांनी इंटरनेट किंवा रेंजमध्ये आल्यानंतर send manager या ऑप्शनवर क्लिक करून डोळ्याचे चिन्ह पहावयास मिळेल त्यावर माहिती चेक करून बाजूला असलेल्या Arrow वर क्लिक करावे.*


🔹आपण भरलेली माहिती  पहावयास मिळेल. 


अत्यंत महत्त्वाचे काल मर्यादित

दिनांक 17/4/2025 रोजी माननीय शिक्षण आयुक्त यांनी ऑनलाइन बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 19.4.2025 रोजी या एकाच दिवसात राज्यातील सर्व शाळांचे जीआयएस मॅपिंग करावयाचे आहे.

1. सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या यु-डायस नंबर असणाऱ्या सर्व शाळांचे GIS मॅपिंग करावयाचे आहे.

2. प्रत्येक मुख्याध्यापकाने Maha School GIS 1.0 हे अॅप डाऊनलोड करावयाचे आहे.

3. वरील अॅप हे प्लेस्टोर वर उपलब्ध नाही. राज्यस्तरावरून काही वेळात APK फाईल मिळेल त्यातून हे अॅप घ्यावयाचे आहे.

4. A*PK फाईल मधून अॅप डाऊनलोड करण्यासाठी सेटिंग करावी लागेल. Play store -play protect- improve harmful app detection हे डिसेबल करावे.

5. यु-डायस प्लस मध्ये जे मुख्याध्यापकांचे नंबर नोंदविलेले आहे त त्याला हे अॅप लिंक केलेले आहे.

6. अॅप डाऊनलोड केल्यावर त्यात मोबाईल नंबर टाकून त्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल मग लॉगिन करता येईल.

7. लॉगिन केल्यावर संबंधित शाळेची यु-डायस वरची माहिती स्क्रीनवर दिसेल.

8. पुढे स्क्रोल केल्यावर गेट लोकेशन या टॅबवर क्लिक करावयाचे आहे. अक्षांश रेखांशाची ऍक्युरसी 10 मीटर पेक्षा कमी आल्यावरच कॅमेरा बटन इनेबल होते.

9. अर्थातच ही सर्व कार्यवाही मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेत जाऊन शाळेतच करावयाची आहे.

10. कॅमेरा टॅब वर क्लिक केल्यानंतर फ्रंट व्ह्यू हा पहिला फोटो काढावयाचा आहे. शाळेच्या फ्रंट व्ह्यू चा म्हणजे साधारण शाळेचा नाव येईल असा फोटो काढून अपलोड करावयाचा आहे.

11. त्यानंतर जनरल व्ह्यू अशी टॅब येईल. साधारण सर्व शाळा दिसेल असा फोटो काढून तो अपलोड करावयाचा आहे.

12. त्यानंतर किचन शेड फोटो काढून तो अपलोड करावयाचा आहे. ज्या शाळांमध्ये सेंट्रलाइज किचन आहे आणि शाळेत किचन शेड नाही त्या शाळांनी आपल्याकडे शालेय पोषण आहाराचे वाटपाचे साहित्य ताट वगैरे ज्या ठिकाणी ठेवतो तेथील फोटो काढून अपलोड करावयाचा आहे. किचन सेट असेल तर किचन शेड चा फोटो अपलोड करावा.

13. त्यानंतर शाळेतील ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी चा फोटो अपलोड करावा.

14. त्यानंतर बॉईज टॉयलेट हा फोटो अपलोड करावा. (फक्त मुलींची शाळा असेल तर बॉईज टॉयलेट फोटोच्या ठिकाणी कॅन्सल ही टेंब सिलेक्ट करावी)

15. त्यानंतर गर्ल्स टॉयलेट चा फोटो काढून तो अपलोड करावा (फक्त मुलांची शाळा असेल तर गर्ल्स टॉयलेट फोटोच्या ठिकाणी कॅन्सल ही टॅब सिलेक्ट करावी)

16. फोटो योग्य पद्धतीने आले आहेत की नाहीत हे तपासून मग फोटो सेंड ही टॅब क्लिक करून सेंड करावेत.

17. ज्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही त्या मुख्याध्यापकांनी अॅप मध्ये वर दिलेल्या पद्धतीने एका नंतर एक फोटो काढून घ्यावेत आणि ते फोटो सेव्ह टॅब क्लिक करून सेव करावेत. त्यानंतर आपण कनेक्टिव्हिटी मध्ये आल्यानंतर अॅप ओपन करून सेंड ही टॅब क्लिक करावी.

18. लॉग इन केल्यानंतर हेल्प या टॅब वर क्लिक केल्यानंतर युजर मॅन्युअल मध्ये वरील सर्व प्रक्रिये बाबतच्या माहितीचे पीडीएफ आणि व्हिडिओ आहे. ते देखील प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी पाहून घ्यावेत.

19. एका मोबाईलवर एक शाळा मॅप होईल. ज्या मुख्याध्यापकांचा मोबाईल अँड्रॉइड नाही उदाहरणार्थ आयफोन मोबाइल असेल तर दुसऱ्या एखाद्या अँड्रॉइड असलेल्या मोबाईलवर अॅप डाऊनलोड करावे. लॉग इन करण्यासाठी ओटीपी आयफोन वर जाईल. तो ओटीपी अँड्रॉइड मोबाईल मध्ये टाकून लॉगिन करता येईल.

20. अॅपचा एक्सेस राज्यस्तरावरून काही कालावधीसाठी म्हणजे राज्यातील 100% शाळा पूर्ण होईपर्यंत सुरू असणार आहे. तोपर्यंत माहिती एडिट होईल. एकदा वरिष्ठ स्तरावरून अॅकसेस बंद झाल्यानंतर कोणतीही माहिती एडिट करता येणार नाही. राज्यस्तरावरून एपीके फाईल मिळाल्याबरोबर आपल्यापर्यंत पोहोचविण्यात येईल आपण सर्व मुख्याध्यापकांनी दिनांक 19/04/2025 रोजी शाळेत प्रत्यक्ष जाऊन हे GIS मॅपिंग चे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावयाचे आहे.

अधिकृत एपीके फाइल्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा! 

Educational Updates

1

https://chat.whatsapp.com/GqI0WLNXXbLG6o18HNDI0S

2

https://chat.whatsapp.com/C7vvbJckb550361VzVTVxg

3

https://chat.whatsapp.com/EmR4trLaXRa0h4EZye5q7w

4

https://chat.whatsapp.com/HqkehpM3EZkJqOhUwlG2i4

5

https://chat.whatsapp.com/DN80S2LWNL4Kq6KTnB8FaG

6

https://chat.whatsapp.com/EdqFV9qJcx4ENMyZCqyRke

7

https://chat.whatsapp.com/C2y1BeQYgorE28fgrAcBoN

8

https://chat.whatsapp.com/G3f2AHCID952u7jL6zQw1r

9

https://chat.whatsapp.com/FaAWJLSmSPDKakiZ0ugzx9

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.