शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ चे प्रवेश दिनांक २० जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहेत. कृषी शिक्षणक्रम, बी.एड. (सेवांतर्गत), बी.एड. (विशेष) आणि विज्ञान विद्याशाखा शिक्षणक्रमाच्या बी.एस्सी व एम.एस्सी. या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू होत आहे. ज्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू होणार आहेत, त्यांच्या माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या https://www.ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर उपलब्ध आहे. शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ च्या प्रवेशाबाबत आपल्या विभागीय केंद्रांतर्गत असलेल्या सर्व अभ्यासकेंद्रांना अवगत करावे. शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ मध्ये ज्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरु होणार आहेत, त्यांची जाहिरात सोबत जोडली आहे.
विद्यार्थी सेवा विभाग
(प्रा.डॉ. प्रकाश देशमुख)
संचालक, विद्यार्थी सेवा विभाग
शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ प्रवेशाबाबतची जाहिरात
आता रेग्युलर पदवीसोबत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी मिळवा!
मानव्यविद्या व मामाजिकताबे विद्याशाखा
प्रमाणपत्र
मानवी हक्क संमंत्रक प्रशिक्षण
पदविका
वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन
* गांधी विचार दर्शन
पदवी
* बी.ए. (मराठी, उर्दू माध्यम)
◇ बी.ए. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या
* ग्रंथालय व माहितीशास्त्र
(B.Lib. & L.Sc.)
पदव्युत्तर पदवी
एम.ए. मराठी एम.ए. हिंदी
* एम.ए. इंग्जी एम.ए. उर्दू
* एम.ए. इतिहास
• एम.ए. अर्थशास्त्र
• एम.ए. लोक्यशासन
• एम.ए. समाजशाख
• एम.ए. राज्यशास्त्र (मराठी /इंझनी)
* एम.ए. मानसशाख (इजी माध्यम)
• एम.ए. जनसंज्ञापन व पत्रकारिता
(MA MCJ) (इंग्रजी माध्यम)
• ग्रंथालय व माहितीशास्त्र निष्णात
(M.Lib. & L.Sc.)
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
प्रमाणपत्र Industry Connect Internship
Building Employability Skills
Innovation & Entrepreneurship Diploma in Event Management
पदविका
• सहकार व्यवस्थापन
* सहकार व्यवस्थापन (बैंकिंग)
* एव्हीएशन, हॉस्पिटेलिटी आणि ट्रॅव्हल व टुरिडाम मॅनेजमेंट
* ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट
होस्टेल मॅनेजमेंट
बी.कॉम. (मराठी /इंप्रजी माध्यम)
संगणकशाचा विद्याशाखा
प्रमाणपत्र Advanced Excel
Computerised Financial
Accounting
Advanced Computerised
Financial Accounting
Data Analytics
Data Analytics with internship
Artificial Intelligence
Data Science with ML
Cyber Acts
पदविका
Computerised Financial Accounting
वरील माहिती पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments