Vidhansabha Election Duty Important Update - Chakrika app install link भारत निवडणूक आयोगाच्या सूचना.

SOP for Using CHAKRIKA Mobile App


1. Always Download and install the app from the URL: 

https://play.google.com/store/apps/details?id=gov.orsac.chakrika&pcampaignid=webshare

2. Allow all the necessary permissions as required for running the application.

3. Enter your Employee Id shared to you and select mobile number if prompted, or else one can enter manually. Ensure your mobile number entered correctly before Requesting the OTP.

4. Then press Verify OTP to log into the app.


Do's & Don'ts:

Do's

Location

► Keep track of your mobile battery.

► Ensure that GPS/Location is always enabled on your mobile device.

Allow All Time Location Permission CHAKRIKA APP. Do not close the app.

►If mobiles switched-off then after opening mobile again open the app.

► Install update of the app from Play store when you will be intimated.


Don'ts:

Refrain from turning off the GPS/Location on your mobile device.

Try to minimize the calls during the use of CHAKRIKA Mobile app







भारत निवडणूक आयोगाच्या सुचने प्रमाणे सर्वांनी Chakrika हे App आपल्या मोबाइल मध्ये download करायचे आहे. 



सर्वांना chakrika app mobile मध्ये install करणे अनिवार्य आहे.. 

या लिंकचा उपयोग करून सर्वांनी तातडीने Chakrika app install करुन घ्यावे

 App install करतांना Employee ID आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल.

Employee ID हा आपल्याला प्राप्त आदेशावरील 10 आकडी क्रमांक आहे (उदा.2750100000 या प्रमाणे)

लिंक पुढीलप्रमाणे. 

 https://play.google.com/store/apps/details?id=gov.orsac.chakrika

वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढीलप्रमाणे विंडो ओपन होईल त्यावरील इन्स्टॉल बटन वर क्लिक करून एप्लीकेशन इन्स्टॉल करा. इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करा. 


पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल आवश्यकता परमिशन द्या. 


पुढील प्रमाणे बिंदू ओपन होईल त्यामध्ये आपल्या इलेक्शन ड्युटी आदेशावर नमूद असलेला आपला एम्पलोयी आयडी व मोबाईल नंबर नमूद करा व रिक्वेस्ट ओटीपी वर क्लिक करा. 
तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर तुम्ही प्राप्त होईल तो नोंदवून सबमिट वर क्लिक करा. 


संपूर्ण मार्गदर्शनासाठी पुढील व्हिडिओ पहा. 





महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.