Shalarth Salary Billl November 2024 Update - माहे नोव्हेंबर 2024 नियमित वेतन देयके ऑनलाईन सादर करणे सूचना कार्यवाही वेळापत्रक.

माहे नोव्हेंबर २०२४ चे वेतन देयके सादर करतांना करावयाची कार्यवाही बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.



* नोव्हेंबर २०२४ चे देयक करतांना खालील बाबी प्राधान्याने कराव्या. *

• ज्या कर्मच्याऱ्यांना PRAN Number मिळालेले आहेत त्यांची माहे नोव्हेंबर २०२४ चे वेतनामधून नियमीत NPS कपात करण्यात यावी.

* जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासनहिस्सा कपात करण्यात येऊ नये.

* पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षण सेवक पदावर नव्याने रुजू झालेल्या शिक्षण सेवकांना नियमीत मानधन अदायगी करणेकरिता शालार्थ आय डी देणे करिता प्रस्ताव जिल्हा कार्यालयास सादर करण्यात यावे.

* ग्रामविकास विभागाचे दिनांक ०१.१०.२०२४ चे शासन निर्णयानुसार दिनांक ०१ नोव्हेंबर २००५ पुर्वी जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील शिक्षकांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत निर्देश असले तरी जोपर्यंत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांचे आदेश होत नाहीत, तोपर्यंत अशा सर्व शिक्षकांची नियमीत NPS कपात करण्यात यावी.

* मा. जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे अशा पत्र क्र./ ध्वजनिधी/जि.सै.क.का.-२ दिनांक ०३ जुलै २०२४ नुसार सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन २०२३-२४ चे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता कर्मचारी यांचे वेतनामधून कपात करून दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जमा करणेबाबत निर्देश होते. परंतु ज्यांनी सदर कपात केलेली नाही त्या शाळांनी माहे नोव्हेंबर २०२४ चे वेतनामधून Non Government Deduction यामध्ये RD या tab चा उपयोग करून सदर कपात करावी. सदर रक्कम ही गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे अशासकीय कपात रक्कम ज्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याच खातेमध्ये जमा होईल. रक्कम जमा झालेनंतर सदर पत्रामध्ये दिलेल्या निर्देशानुसार आपलेस्तरावरून रक्कम जमा करणेबाबत कार्यवाही करावी.

• यानंतर E-Kuber प्रणालीमार्फत वेतन जमा होणार असल्याने IFSC Code चुकीचा असला तर वेतन जमा होणार नाही व असे Failed झालेले वेतन परत करणेबाबतची प्रक्रीया खुप किचकट व वेळखाऊ असल्याने संबंधीत कर्मचारी यांचे वेतन जमा होण्यास २-३ महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे यानंतर एकाही शिक्षकांनी जिल्हा कार्यालयाचे पूर्व परवानगी शिवाय आपला वेतनाचा Account Number & IFSC Code बदल करू नये.

• पवित्र प्रणालीअंतर्गत नर्वानयुक्त ज्या शिक्षणसेवकांना SHALARTH ID मिळालेला आहे त्यांचे मानधन SHALARTH प्रणालीअंतर्गत अदा करण्यात यावे.

• नवनियुक्त शिक्षण सेवकांचे Account Number & IFSC Code SHALARTH प्रणालीमध्ये CMP Bank Details या Tab चा उपयोग करून Verify करून घ्यावे.

Income Tax TDS कपात हो नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी. (सन 2023-24 मध्ये कर्मचाऱ्यास पडलेला एकूण आयकर (TDS वजा जाता)/10 याला 100 च्या पटीत) अशा प्रकारे कपात करण्यात यावी. या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की बऱ्याच कर्मचाऱ्यांचे नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारी मध्ये वेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो यापुढे असे होणार नाही याची दक्षता घ्यावी.

• यानंतर कोणत्याही शिक्षकांचे प्रलंबीत वेतन Broken Period मधून विना पूर्व परवानगीने टाकण्यात येऊ नये. प्रलंबीत वेतन अदा करावयाचे असल्यास प्रथम गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने जिल्हा कार्यालयास पत्र द्यावे व जिल्हा कार्यालयाने सदर बाबतीत परवानगी दिल्यानंतरच प्रलंबीत वेतन Broken Period मधून टाकण्यात यावे. यानंतर विनापरवानगी Broken Period असल्यास सदर देयक Reject करण्यात येईल.

→ Non Govt Deduction हे प्रणाली मध्ये कपात करावे. Income Tax, Co-op Bank, Credit Society, Other Deduction RD यामध्ये कपात करण्यात आलेली रक्कम एकत्रित करून गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे खातेवर व निव्वळ रक्कम शिक्षकांचे खातेवर जिल्हा स्तरावरून वर्ग करण्यात येईल. Shalarth मधील Bank Account Number व IFSC Code बरोबर असल्याबाबत दक्षता घ्यावी.

Paybill Generate केल्यानंतर DDO १ (मुख्याध्यापक) यांनी Inner Page तपासूनच देयक फॉरवर्ड करावे. सर्व बदल योग्य झालेबाबत व Net Amount लाल रंगात येणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे. तसेच हार्ड कॉपी देयकासोबत Change Statement, Outer Inner, Aquittance Bank Statement, महागाई भत्ता फरकाचे Statement व नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र सही व शिक्यासह गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात १३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर करावे.

•• प्राथमिक शिक्षक यांचे DDO २ (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयकांचा Detail Abstract Report पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मूळ देयकावरून (Excel file) तपासून तालुक्याचा लेखाशिर्षनिहाय संकलीत नमुना २६ तयार करावा व वेतन फरकाचे विवरण तयार करावे. देयकाच्या हार्ड कॉपी मध्ये सर्वात वर वेतन फरकाचा नमुना संकलीत नमुना २६ Detail Abstract Report ची प्रिंट, Bank Statement दिलेल्या फॉरमॅट मध्ये, GPF Shedule याप्रमाणे तयार करून पंचायत समिती स.ले.अ. यांची प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती लेखा विभागास १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर करावे.

• पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व शाळांची DDO २ (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ ला सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत DDO ३ (शिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावी.

• पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व प्राथमिक शाळांची देयकांच्या हार्ड कॉपी दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ ला लेखा, शाखा, शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परीषद बुलडाणा येथे नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, वेतन फरकाचा तक्ता (नाव वाढविले असेल किंवा कमी केले असेल त्यांचे नावासह), संकलीत नमुना-२६, बैंक यादी तसेच GPF Shedule, याप्रमाणे तसेच हायस्कूल बाबतीत नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, शालार्थ प्रणालीमधील change Statement Outer Inner, Aquittance, Bank Statement याप्रमाणे गटशिक्षणाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीसह सादर कराव्या.

• दिनांक २२ नोवेंबर २०२४ ला ज्यांची स्वाक्षरीसह देयके जिल्हा स्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचीच देयके संकलीत करण्यात येतील. अनुदान कमी असल्याने प्रथम देयक सादर करणाऱ्या पंचायत समितीस प्राधान्य देण्यात येईल तसेच विलंबाने प्राप्त होणान्या पं. समिती चे वेतनास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत DDO- १ व DDO- २ यांची राहील.

शिक्षणाधिकारी

(प्राथमिक) 

'जिल्हा परीषद बुलडाणा


माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन देयके सादर करताना करावयाच्या कार्यवाही बाबत दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.



ऑक्टोबर 2024 चे देयक सादर करावयाचे वेळापत्रक

ऑक्टोबर 2024 चे देयक करतांना खालील बाबी प्राधान्याने कराव्या..


• ज्या कर्मच्याऱ्यांना PRAN Number मिळालेले आहेत त्यांची माहे ऑक्टोबर 2024 चे वेतनामधून नियमीत NPS कपात करण्यात यावी.

• जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासनहिस्सा कपात करण्यात येऊ नये.

• पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षण सेवक पदावर नव्याने रुजू झालेल्या शिक्षण सेवकांना नियमीत मानधन अदायगी करणेकरिता शालार्थ आय डी देणे करिता प्रस्ताव जिल्हा कार्यालयास सादर करण्यात यावे.

* ग्रामविकास विभागाचे दिनांक 01.10.2024 चे शासन निर्णयानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील शिक्षकांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत निर्देश असले तरी जोपर्यंत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांचे आदेश होत नाहीत, तोपर्यंत अशा सर्व शिक्षकांची नियमीत NPS कपात करण्यात यावी.

* यानंतर E-Kuber प्रणालीमार्फत वेतन जमा होणार असल्याने IFSC Code चुकीचा असला तर वेतन जमा होणार नाही व असे Failed झालेले वेतन परत करणेबाबतची प्रक्रीया खुप किचकट व वेळखाऊ असल्याने संबंधीत कर्मचारी यांचे वेतन जमा होण्यास 2-3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे यानंतर एकाही शिक्षकांनी जिल्हा कार्यालयाचे पूर्व परवानगी शिवाय आपला वेतनाचा Account Number & IFSC Code बदल करू नये.

• पवित्र प्रणालीअंतर्गत नवनियुक्त ज्या शिक्षणसेवकांना SHALARTH ID मिळालेला आहे त्यांचे मानधन SHALARTH प्रणालीअंतर्गत अदा करण्यात यावे.

• नवनियुक्त शिक्षण सेवकांचे Account Number & IFSC Code SHALARTH प्रणालीमध्ये CMP Bank Details या Tab चा उपयोग करून Verify करून घ्यावे.

Income Tax TDS कपात ही नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी. (सन 2023-24 मध्ये कर्मचाऱ्यास पडलेला एकूण आयकर (TDS वजा जाता)/10 याला 100 च्या पटीत) अशा प्रकारे कपात करण्यात यावी. या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की बऱ्याच कर्मचाऱ्यांचे नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारी मध्ये वेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो यापुढे असे होणार नाही याची दक्षता घ्यावी.

* यानंतर कोणत्याही शिक्षकांचे प्रलंबीत वेतन Broken Period मधून विना पुर्व परवानगीने टाकण्यात येऊ नये. प्रलंबीत वेतन अदा करावयाचे असल्यास प्रथम गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने जिल्हा कार्यालयास पत्र द्यावे व जिल्हा कार्यालयाने सदर बाबतीत परवानगी दिल्यानंतरच प्रलंबीत वेतन Broken Period मधून टाकण्यात यावे. यानंतर विनापरवानगी Broken Period असल्यास सदर देयक Reject करण्यात येईल.

Non Govt Deduction हे प्रणाली मध्ये कपात करावे. Income Tax, Co-op Bank, Credit Society. Other Deduction RD यामध्ये कपात करण्यात आलेली रक्कम एकत्रित करून गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे खातेवर व निव्वळ रक्कम शिक्षकांचे खातेवर जिल्हा स्तरावरून वर्ग करण्यात येईल. Shalarth मधील Bank Account Number व IFSC Code बरोबर असल्याबाबत दक्षता घ्यावी.

* Paybill Generate केल्यानंतर DDO 1 (मुख्याध्यापक) यांनी Inner Page तपासूनच देयक फॉरवर्ड करावे. सर्व बदल योग्य झालेबाबत व Net Amount लाल रंगात येणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे. तसेच हार्ड कॉपी देयकासोबत Change Statement, Outer, Inner, Aquittance Bank Statement, महागाई भत्ता फरकाचे Statement व नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र सही व शिक्यासह गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करावे.

• प्राथमिक शिक्षक यांचे DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयकांचा Detail Abstract Report पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मूळ देयकावरून (Excel file) तपासून तालुक्याचा लेखाशिर्षनिहाय संकलीत नमुना 26 तयार करावा व वेतन फरकाचे विवरण तयार करावे. देयकाच्या हार्ड कॉपी मध्ये सर्वात वर वेतन फरकाचा नमुना संकलीत नमुना 26 Detail Abstract Report ची प्रिंट, Bank Statement दिलेल्या फॉरमॅट मध्ये, GPF Shedule याप्रमाणे तयार करून पंचायत समिती स.ले.अ. यांची प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती लेखा विभागास 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करावे.

* पंचायत समिती सहाव्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व शाळांची DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके दिनांक 17 ऑक्टोबर 2024 ला सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत DDO 3 (शिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावी.

• पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व प्राथमिक शाळांची देयकांच्या हार्ड कॉपी दिनांक 18 ऑक्टोबर 2024 ला लेखा शाखा, शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परीषद बुलडाणा येथे नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, वेतन फरकाचा तक्ता (नाव वाढविले असेल किंवा कमी केले असेल त्यांचे नावासह),

संकलीत नमुना 26 बँक यादी तसेच GPF Shedule, याप्रमाणे तसेच हायस्कूल बाबतीत नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, शालार्थ प्रणालीमधील change Statement, Outer, Inner, Aquittance, Bank Statement याप्रमाणे गटशिक्षणाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीसह सादर कराव्या.

• दिनांक 18 ऑक्टोबर 2024 ला ज्यांची स्वाक्षरीसह देयके जिल्हा स्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचीच देयके संकलीत करण्यात येतील. अनुदान कमी असल्याने प्रथम देयक सादर करणाऱ्या पंचायत समितीस प्राधान्य देण्यात येईल तसेच विलंबाने प्राप्त होणाऱ्या पं. समिती चे वेतनास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत DDO-1 व DDO- 2 यांची राहील.



 शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद, बुलडाणा


प्रतिलीपी -

1) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद बुलडाणा यांना माहितीस्तव सविनय सादर,

2) मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परीषद बुलडाणा यांना माहितीस्तव सविनय सादर. 3) गटविकास अधिकारी पंचायत समिती (सर्व) यांना माहितीस्तव

4) सहाय्यक लेखाधिकारी पंचायत समिती (सर्व) यांना कार्यवाहीस्तव रवाना.


संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



🚨वेतन महत्त्वाचे🚨

प्रति

1 ) गटशिक्षणाधिकारी

पंचायत समिती सर्व (DDO 2 )

2 ) मुख्याध्यापक

जि प हायस्कूल  सर्व ( DDO 1 )

3 ) मुख्याध्यापक

जि प प्राथ शाळा  सर्व ( DDO 1 )

अंतर्गत जि प बुलडाणा

विषय - माहे सप्टेंबर 2024 चे वेतन देयके सादर करतांना करावयाची कार्यवाही बाबत.

 उपरोक्त विषयान्वये सुचित करण्यात येते की , माहे ऑगष्ट 2024 ची  सर्व प्राथमिक / माध्यमिक शाळांची देयके जिल्हा स्तरावरून  Approve करण्यात आलेली आहेत. ऑगष्ट 2024 च्या देयकांचे लेखाशिर्ष निहाय प्रमाणक क्रमांक व दिनांक खालीलप्रमाणे आहेत.

💥 सप्टेंबर 2024 चे वेळापत्रक 💥

▶️DDO-1 (मुख्याध्यापक) यांनी DDO-2  कडे देयक फॉरवर्ड करणे 👉👉👉👉 23 सप्टेंबर 2024

▶️ हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती स.ले.अ. यांना सादर करणे  👉👉👉👉 25 सप्टेंबर 2024

▶️DDO-2 ने शालार्थ प्रणालीतून देयक DDO-3 कडे फॉरवर्ड करणे 👉👉👉👉 26 सप्टेंबर 2024

▶️हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy लेखा शाखा शिक्षण विभाग (प्राथमिक) येथे सादर करणे 👉👉 27 सप्टेंबर 2024

सप्टेंबर 2024 चे देयक करतांना खालील बाबी प्राधान्याने कराव्या.

📌ज्या कर्मच्याऱ्यांना PRAN Number मिळालेले आहेत त्यांची माहे सप्टेंबर 2024 चे वेतनामधून   नियमीत NPS कपात करण्यात यावी.

📌जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासनहिस्सा कपात करण्यात येऊ नये.

📌पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षण सेवक पदावर नव्याने रुजू झालेल्या शिक्षण सेवकांना नियमीत मानधन अदायगी करणेकरिता शालार्थ आय डी देणे करिता प्रस्ताव जिल्हा कार्यालयास सादर करण्यात यावे.

📌यानंतर E-Kuber प्रणालीमार्फत वेतन जमा होणार असल्याने IFSC Code चुकीचा असला तर वेतन जमा होणार नाही व असे Failed झालेले वेतन परत करणेबाबतची प्रक्रीया खुप किचकट व वेळखाऊ असल्याने संबंधीत कर्मचारी यांचे वेतन जमा होण्यास   2-3 महिन्याचा कालावधी लागू शकतो त्यामुळे यानंतर एकाही शिक्षकांनी जिल्हा कार्यालयाचे पुर्व परवानगी शिवाय आपला वेतनाचा Account Number & IFSC Code बदल करू नये.

📌पवित्र प्रणालीअंतर्गत नवनियुक्त ज्या शिक्षणसेवकांना SHALARTH ID मिळालेला आहे त्यांचे मानधन SHALARTH प्रणालीअंतर्गत अदा करण्यात यावे.

📌नवनियुक्त शिक्षण सेवकांचे Account Number & IFSC Code SHALARTH प्रणालीमध्ये CMP Bank Details या Tab चा उपयोग करून Verify करून घ्यावे.

📌Income Tax TDS कपात ही नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी. (सन 2023-24 मध्ये कर्मचाऱ्यास पडलेला एकूण आयकर (TDS वजा जाता)/10 याला 100 च्या पटीत ) अशा प्रकारे कपात करण्यात यावी. या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की बऱ्याच कर्मचाऱ्यांचे नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारी  मध्ये वेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो यापुढे असे होणार नाही याची दक्षता घ्यावी.

📌यानंतर कोणत्याही शिक्षकांचे प्रलंबीत वेतन Broken Period मधून विना पुर्व परवानगीने टाकण्यात येऊ नये. प्रलंबीत वेतन अदा करावयाचे असल्यास प्रथम गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने जिल्हा कार्यालयास पत्र द्यावे व जिल्हा कार्यालयाने सदर बाबतीत परवानगी दिल्यानंतरच प्रलंबीत वेतन Broken Period मधून टाकण्यात यावे. यानंतर विनापरवानगी Broken Period असल्यास सदर देयक Reject करण्यात येईल.

📌Non Govt Deduction हे प्रणाली मध्ये कपात करावे. Income Tax , Co-op Bank , Credit Society , Other Deduction , RD यामध्ये कपात करण्यात आलेली रक्कम एकत्रित करून गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे खातेवर व  निव्वळ रक्कम शिक्षकांचे खातेवर जिल्हा स्तरावरून  वर्ग करण्यात येईल. Shalarth मधील Bank Account Number व IFSC Code बरोबर असल्याबाबत दक्षता घ्यावी.

📌Paybill Generate केल्यानंतर DDO 1 (मुख्याध्यापक ) यांनी Inner Page तपासूनच देयक फॉरवर्ड करावे. सर्व बदल योग्य झालेबाबत व Net Amount लाल रंगात येणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे. तसेच हार्ड कॉपी देयकासोबत Change Statement , Outer ,Inner , Aquittance . Bank Statement, महागाई भत्ता फरकाचे Statement व नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र सही व शिक्यासह गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात  23 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावे.

📌प्राथमिक शिक्षक यांचे DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयकांचा Detail Abstract Report पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मूळ देयकावरून ( Excel file ) तपासून तालुक्याचा लेखाशिर्षनिहाय संकलीत नमुना - 26 तयार करावा व वेतन फरकाचे विवरण तयार करावे. देयकाच्या हार्ड कॉपी मध्ये सर्वात वर वेतन फरकाचा नमुना , संकलीत नमुना - 26 , Detail Abstract Report ची प्रिंट, Bank Statement दिलेल्या फॉरमॅट मध्ये, GPF Shedule याप्रमाणे तयार करून  पंचायत समिती स.ले.अ. यांची प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती लेखा विभागास 25 सप्टेंबर 2024   पर्यंत सादर करावे.

📌पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व शाळांची DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके दिनांक 26 सप्टेंबर 2024 ला सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत DDO 3 ( शिक्षणाधिकारी ) यांचे लॉगीन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावी.

📌पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व प्राथमिक शाळांची देयकांच्या हार्ड कॉपी दिनांक 27 सप्टेंबर 2024 ला लेखा शाखा , शिक्षण विभाग (प्राथमिक) , जिल्हा परीषद बुलडाणा येथे नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, वेतन फरकाचा तक्ता (नाव वाढविले असेल किंवा कमी केले असेल त्यांचे नावासह), संकलीत नमुना -26 , बँक यादी तसेच GPF Shedule, याप्रमाणे तसेच हायस्कूल बाबतीत नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, शालार्थ प्रणालीमधील change Statement , Outer ,Inner, Aquittance, Bank Statement याप्रमाणे गटशिक्षणाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीसह सादर कराव्या.

📌दिनांक 27 सप्टेंबर 2024 ला ज्यांची स्वाक्षरीसह देयके जिल्हा स्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचीच देयके संकलीत करण्यात येतील. अनुदान कमी असल्याने प्रथम देयक सादर करणाऱ्या पंचायत समितीस प्राधान्य देण्यात येईल तसेच विलंबाने प्राप्त होणाऱ्या पं.समिती चे वेतनास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत DDO- 1 व DDO- 2 यांची राहील.


मा.शिक्षणाधिकारी (प्राथ)

जिल्हा परीषद बुलडाणा

यांचे आदेशावरून


 Forward to All

@Sandipgjadhal




माहे ऑगस्ट २०२४ चे नियमित मासिक वेतन देयक ONLINE FORWARD करणेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहे.

ज्या शाळांची जुलै २०२४ या महिन्याचे बिलाची व्हाऊचर एंट्री झालेलो आहे. अशा सर्व शाळांनो माहे ऑगस्ट २०२४ पेड ईन सप्टेंबर २०२४ चे वेतन देयक खालील सूचनेनुसार ऑनलाईन फॉरवर्ड सादर करावे.



०१. ज्या संबंधित शाळांचे माहे जुले २०२४ ची वार्षिक वेतनवाढ अद्यापही जुलै २०२४ चे वेतन न निघाल्याने देय आहे. त्या संबंधित शाळांनी शिक्षक/शिक्षकेतर कर्मचरी यांच्या वेतनवाढ प्रमाणपत्रावर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावी व मुख्याध्यापक यांच्या वेतनवाढीवावत संबंधित संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांची स्वाक्षरी घ्यावी. वेतनवाढ चुकीची होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर वेतनवाढी ऑनलाईन पध्दतीने दि. १९/०८/२०२४ पर्यंत या कार्यालयाकडून मंजूर करुन घ्यावी. तसेच ज्या शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे शालार्थ आयडी तसेच मान्यता रदद/सेवानिवृत्त/स्वेच्छानिवृत्त झाली आहे अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

०२. महागाई भत्ता वावत मागील महिन्यातील टेंब न विसरता काढून घेण्यात यावा.

०३. ज्या अंशतः अनुदानित शाळा व तुकडयांचे एप्रिल-२४ ते जुलै-२०२४ थे वेतन झालेले नाहीत त्या शाळांनी व्हाऊचर एंन्ट्री झाल्यानंतर फारवर्ड करावीत.

०३. सदर वेतन देयके सादर करण्यापूर्वी चेंज डिटेल अॅप्रुव्ह करन घ्यावी. चेंज डिटेल अनुव्ह करणेकामी दि. १६ व १९ ऑगस्ट- २४ रोजी प्रस्तुत कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित रहावे.

०५. ज्या शाळांचे निर्यामत अथवा तुकडोचे बोल मंजूर झालेले नाही व त्या मुळे शाळेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व मुख्याध्यापक यांचे IDBI Bank संयुक्त खाते क्रमांक DDO Bank Details Approval Process/CMP Bank Verification झालेले नाही अशा शाळांचे सदर चील मंजूर झाल्यानंतरच ऑगष्ट २०२४ चे अथवा पुढील महिन्याचे

Online बोल तयार Generate करता येईल. याची नोंद घ्यावी.

०६. यापुढे कोणतेही परिस्थिती दुसरा लॉट केला जाणार नाही. ज्या शाळांचे दुस-या लांट मध्ये जातील त्यांना उपरोक्त संदर्भ क्र. १

नुसार दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल, याची नोद घ्यायी. ०७. शाळेतील दि. १ नोव्हेयर, २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तरांचे DCPS क्रमांक काढणे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्र. अनियो ३०१९/प्र.क्र. ४९/टिएनटी-६ए दि. १० मे, २०१९ नुसार त्वरोत DCPS क्रमांक काढून त्यांचा मुख्याध्यापकांनी NPS मध्ये

बंधनकारक केलेले असून, अशा सर्व कर्मचारी यांचे Form भरुन PRAN Genration कस्नच NPS मध्ये कटिंग कस्तच वेतन काढावे. असे न केल्यास त्यास

संपूर्णतः प्राचार्य/मुख्याध्यापक जवायदार राहतील.

०८. सेवानिवृत्त NPS कर्मचारी यांचे सेवानिवृत्त होणा-या शेवटच्या महिन्याची NPS ची कपात करणेत येवू नये. आदेशा शिवाय करणेत येवू नये.

. इतर कोणताही फरक वा वेतनातील कोणतेही वाढ कार्यालयाच्या

 १०. वैद्यकीय देयके पुरवणी देयके महागाई भत्ता रजा रोखीकरण/भ.नि.नि. प्रकरणे इतर फरकाची देयके वेळापत्रकातील तारखेनुसार

०९ आवक शाखेत सादर करावीत. ज्या कर्मचाऱ्यांची देय असलेली थकीत देयके शाळा स्तरावर प्रलंबित राहील्यास, त्यांस संबंधित कर्मचारी व मुख्याध्यापक सर्वस्वो जवाबदार राहतील याची नोंद घ्यावी. तसेच चुकीचे देयके काढल्यास त्यास संबंधीत कर्मचारी

११. व मुख्याध्यापक सर्वस्वी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. शासनादेशाआधारे ज्या कर्मचा-यास TET उत्तीर्ण असलेची आवश्यकता असेल व TET नसेल त्या कर्मचारी यांचे वेतन काडू नये.

१२. मा. न्यायालयाच्या आदेशान्वये TET चौकशी प्रकरणातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अशा कर्मचान्यांना वेतनवाढ दिलेली असल्यास संबंधित मुख्याध्यापक प्राचार्य यांना जबावदार धरण्यात येईल.

१३. ज्या कर्मचारी यांचे NPS मध्ये काहीही बदल करावयाचे असलेस त्यांना Online NSDL च्या साईटवरुन करुन घ्यावेत.

१४ . Online वेतन देयके व Offline सादर करावयाची सर्व कागदपत्रे शाळेच्या वैध (मान्यता व सहींचे अधिकार असणा-या)

त्यासाठी या कार्यालयाकडे पत्रव्यवहार करु नये.

मुख्याध्यापकांनीच करावीत अन्यथा होणा-या तक्रारी व न्यायालयीन प्रकरणांस स्वाक्षरी करणारा कर्मचारी जबाबदार असेल.

१५ . मुख्याध्यापकांनी शिक्षण सेवक पदांस नियमित मान्यता असलेसच नियमित वेतनश्रेणीत वेतन काढावे. शिक्षण सेवक कालावधी संपलेला असलेस नियमित मान्यतेशिवाय वेतन काढू नये.

१६. माहिती अधिकारात या कार्यालयाकडे वेतनाबाबतची कागदपत्रांची मागणी होते सदर कागदपत्रे वेतनाबाबतची असलेने कर्मचारी यांची वैयक्तीक माहिती असल्याने आमचे कार्यालयास देता येत नाही. सदर माहीती संबधित कर्मचारी यांच्या लेखी सहमतीनेच देता येत असल्याने, मुख्याध्यापक हे शाळेचे जनमाहिती अधिकारी असल्याने आमचे कार्यालयामार्फत सदर माहीती अधिकारातील अर्ज मुख्याध्यापकांकडे अग्रेसित केला जातो. सदर अर्जदारास विहीत कालावधीत नियमोचित कार्यवाही करन माहिती देण्यात यावी.

१७. मुख्याध्यापक हे शाळेचे कार्यालय प्रमुख असल्याने शाळेतील सर्व पात्र कर्मचारी यांचे नियमानुसार चे दरमहा आयकर १८ कपातीवायतची कार्यवाही कालमर्यादेत करणे आवश्यक आहे.

. केवळ नियमित वेतन देयक Online Forward केलेनंतर स्टेटस मध्ये वेतन देयक Online Forward झालेले असल्याची खात्री करावी. वेतनाचे देयक Online Forward करणेपूर्वी वारंवार वरोवर असल्याचे खात्री करन च Forward करावे. कुठलेही शाळेचे वेतन देयक रिजेक्ट करणेत येणार नाही. माहे ऑगस्ट-२४ च्या वेतन देयकासोवत सेवानिवृत्त/मयत कर्मचारी यांच्या ७ वा वेतन आयोग ५ वा हप्ता तसेच दि.०१.०१.२४ ते ३०.०६.२४ या कालावधीतील १०. महागाई भत्ता ऑनलाईन सादर केलेल्या देयकाची हार्डकॉपी प्रस्तुत कार्यालयात सादर करावी. नियमित लॉट वेतन देयक माहे ऑगष्ट २०२४ दि. २०.०८.२०२४ सायंकाळी ०६.०० वाजेपावेतो Online Forward करावेत. शाळांनी दिलेल्या मुदतीतच ऑनलाईन फॉरवर्ड केलेली वेतन देयकेच प्रथम लॉट मध्ये मंजूर करण्यात येतील.

प्रत-:- मा. शिक्षणाधिकारी (मार्थ्यांमक) नाशिक


अधीक्षक

वेतन व भ.नि.निधी पथक (माध्य) नाशिक

कार्यवाहीसाठी -२/- मुख्य लिपीक व सर्व वेतन कर्मचारी, वेतन पथक माध्यमिक नाशिक.


🚨जुलै 2024 चे देयक करतांना यापुर्वी दिलेल्या सुचनेसोबतच खालील बाबी प्राधान्याने कराव्या.🚨


महागाई भत्ता थकबाकी साठी शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध. 


सातवा वेतन आयोग पाचव्या हप्त्यासाठी शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध




💥 जुलै 2024 चे सुधारीत वेळापत्रक 💥


▶️DDO-1 (मुख्याध्यापक) यांनी DDO-2  कडे देयक फॉरवर्ड करणे 👉👉👉👉 20 जुलै 20 24.

▶️ हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती स.ले.अ. यांना सादर करणे  👉👉👉👉 23 जुलै 2024.

▶️DDO-2 ने शालार्थ प्रणालीतून देयक DDO-3 कडे फॉरवर्ड करणे 👉👉👉👉 25 जुलै 2024.

▶️हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी Hard Copy लेखा शाखा शिक्षण विभाग (प्राथमिक) येथे सादर करणे 👉👉 26 जुलै 2024

📌 या कार्यालयाचे पत्र क्रमांक बुजिप/शिप्रा/लेखा/ 5026 दिनांक 27/09/2023 नुसार शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचे माहिती शालार्थ प्रणालीमध्ये अद्यावत करणेबाबत यापुर्वीच सुचना देण्यात आलेल्या आहेत.त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

📌त्यानुषंगाने जिल्हा समन्वयक यांनी तयार केलेल्या User Manual चा उपयोग करण्यात यावा.

📌जुलै 2024 चे ऑनलाईन देयकासोबत 7 वा वेतन आयोग फरकाचे विवरण देयकामधील शिक्षकांचे नावाचे अनुक्रमांकानुसार जोडण्यात यावे. तसेच जे शिक्षक बदलीने आज रोजीच्या पंचायत समितीमध्ये रुजू झालेले असतील त्यांचे बाबतीत बदलीपुर्वीच्या अस्थापनेचे नादेय प्रमाणपत्र जोडण्यात यावे.

📌वित्त विभाग, शासन निर्णय क्र. मभावा-1324/प्र.क्र.03/सेवा-9 दिनांक 10-07-2024 व मा.शिक्षण उपसंचालक (अं.व नि.) , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक शिसंमा/2024/ टि-7/ महागाई भत्ता/3796  दिनांक 11.07.2024 नुसार सर्व पात्र शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50% प्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये सुधारीत झालेला आहे. माहे जुलै 2024 चे देयक करतांना तो प्रणालीमध्ये आपोआप येईल.तरी त्याबाबत खात्री करून घ्यावी.

📌तसेच माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत माहे जाने 2024 ते जून 2024 पर्यंतचा 4% (46% वरून 50%) प्रमाणे महागाई भत्ता फरक अचूक परिगणना करून शालार्थ प्रणालीमध्ये नोंद करण्यात यावी. याकरिता Worklist  > Payroll  > Employee Information   > Non Computational Dues / Deductions या Tab चा उपयोग करून Type of Component मध्ये Allowances व Select Pay Items मध्ये DA Arrears या Tab चा उपयोग करून नोंद करावी.

📌DA Arrears ची परिगणना करण्याकरिता जिल्हा समन्वयकांनी यापुर्वी पुरविलेल्या Excel Sheet चा उपयोग करावा.

📌NPS योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचे बाबतीत DA Arrears चे रक्कमेवर नियमाप्रमाणे NPS Arrears Contribution ची Entry करावी. त्याकरिता जिल्हा समन्वयकांनी तयार केलेल्या USER MANUAL चा उपयोग करावा.

📌तसेच हार्ड कॉपी देयकासोबत नियमीत वेतन वाढ प्रिंट व 7 वा वेतन आयोग फरक 5 वा हप्ता विवरण देयकातील शिक्षकांचे अनुक्रमांकानुसार ,महागाई भत्ता फरकाचे विवरण सही व शिक्यासह गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात  20 जुलै 2024 पर्यंत सादर करावे.

📌 देयकाच्या हार्ड कॉपी मध्ये सर्वात वर वेतन फरकाचा नमुना , संकलीत नमुना - 26 , Detail Abstract Report ची प्रिंट, Bank Statement दिलेल्या फॉरमॅट मध्ये, नियमीत वेतन वाढ प्रिंट, व 7 वा वेतन आयोग फरक 5 वा हप्ता विवरण देयकातील शिक्षकांचे अनुक्रमांकानुसार ,महागाई भत्ता फरकाचे विवरण GPF Shedule याप्रमाणे तयार करून  पंचायत समिती स.ले.अ. यांची प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती लेखा विभागास 23 जुलै 2024 पर्यंत सादर करावे.

📌पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व शाळांची DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके दिनांक 25 जुलै 2024 ला सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत DDO 3 ( शिक्षणाधिकारी ) यांचे लॉगीन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावी.

📌पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व प्राथमिक शाळांची देयकांच्या हार्ड कॉपी दिनांक 26 जुलै 2024 ला लेखा शाखा , शिक्षण विभाग (प्राथमिक) , जिल्हा परीषद बुलडाणा येथे नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, वेतन फरकाचा तक्ता (नाव वाढविले असेल किंवा कमी केले असेल त्यांचे नावासह), संकलीत नमुना -26 , बँक यादी तसेच GPF Shedule, व नियमीत वेतन वाढ आदेश पंचायत समितीचे एकत्र याप्रमाणे देयकाच्या हार्ड कॉपी मध्ये सर्वात वर वेतन फरकाचा नमुना , संकलीत नमुना - 26 , Detail Abstract Report ची प्रिंट, Bank Statement दिलेल्या फॉरमॅट मध्ये, नियमीत वेतन वाढ प्रिंट, व 7 वा वेतन आयोग फरक 5 वा हप्ता विवरण देयकातील शिक्षकांचे अनुक्रमांकानुसार ,महागाई भत्ता फरकाचे विवरण GPF Shedule याप्रमाणे तयार करून तसेच हायस्कूल बाबतीत नियमीत देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, शालार्थ प्रणालीमधील change Statement , Outer ,Inner, Aquittance, Bank Statement व नियमीत वेतन वाढ आदेश याप्रमाणे गटशिक्षणाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीसह सादर कराव्या.

📌दिनांक 26 जुलै 2024 ला ज्यांची स्वाक्षरीसह देयके जिल्हा स्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचीच देयके संकलीत करण्यात येतील. अनुदान कमी असल्याने प्रथम देयक सादर करणाऱ्या पंचायत समितीस प्राधान्य देण्यात येईल तसेच विलंबाने प्राप्त होणाऱ्या पं.समिती चे वेतनास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत DDO- 1 व DDO- 2 यांची राहील.


मा.शिक्षणाधिकारी (प्राथ)

जिल्हा परीषद बुलडाणा

यांचे आदेशावरून


अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सोलापूर यांनी दिनांक 12 जुलै 2024 माहे जुलै 2024 च्या नियमित वेतन देयकांबाबत पुढील प्रमाणे सुधारित सूचना दिल्या आहेत.


१) मा.शिक्षण संचालक (मा. व उ.मा.) पुणे यांचे पत्र क्रमांक 3744/2024, दिनांक 11.07.2024 २) या कार्यालयाचे पत्र क्रमांक 631/2024, दिनांक 03.07.2024


उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 2 नुसार माहे जूलै 2024 चे देयक ऑनलाईन फॉरवर्ड करुन प्रिंट प्रत या कार्यालयास दिनांक 16.07.2024 पर्यंत सादर करण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते. संदर्भीय पत्र क्रमांक 1 नुसार माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत 7 व्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता (तसेच अदा न झालेला 1 ला, 2 रा, 3 रा, आणि 4 था हप्ता) अदा करण्याबाबत आदेशित केलेले आहे. तसेच सेवानिवत्त कर्मचाऱ्यांना पाचवा हप्ता अदा करण्याबाबत आदेशित केलेले आहे. त्यानुसार माहे जुलै 2024 च्या नियमित देयकाबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.


१) माहे जुलै 2024 च्या नियमित वेतन देयकासोबत 22020442, 22020478, 22020558, 22020084, 22020164 22023379 या लेखाशिर्षामधील शाळांनी शाळेतील पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 7 व्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता (तसेच अदा न झालेला । ला, 2 रा, 3 रा, आणि 4 था हप्ता) शालार्थ प्रणालीत समाविष्ट करुन वेतन देयक दिनांक 19.07.2024 पर्यंत सादर करावे. २) 7 वा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता शेवटचा असून सदर हप्त्यापासून कोणताही कार्यरत व सेवानिवत्त पात्र कर्मचारी वंचित राहणार नाही, याची सर्व मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी दक्षता घ्यावी.

३) वरीलप्रमाणे पात्र कार्यरत व सेवानिवत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 7 वा वेतन आयोगातील फरकाचे हप्ते अदा करावयाचे राहिल्यास त्यास संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य व लिपिक जबाबदार राहतील तसेच सेवानिवत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 7 व्या वेतन आयोगाच्या हप्त्यापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य व लिपिक यांचेवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

४) तसेच 7 व्या वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम दूबार अदा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

५) पात्र कार्यरत व सेवानिवत्त कर्मचारी 7 वा वेतन आयोग हप्ता अदा करावयाचा एकही कर्मचारी वंचित राहिला नाही, असे प्रमाणपत्र देयकासोबत जोडावे.

६) सेवानिवत्त कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड बरोबर असल्याची पूर्ण खात्री करुनच देयक फॉरवर्ड करावे.

७) माहे जुलै 2024 ची देयके ज्या शाळांनी यापूर्वी फॉरवर्ड केलेली आहेत, अशी देयके रिजेक्ट करण्यात आलेली आहेत.

८) माहे जुलै 2024 देयकासोबत 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाचा तक्ता जोडावा.

वरीलप्रमाणे माहे जुलै 2024 चे देयक फॉरवर्ड करुन प्रिंट प्रत दिनांक 19.07.2024 पर्यंत या कार्यालयात सादर करावी. या कार्यालयाच्या असे निदर्शनास आले आहे की, बऱ्याच शाळा वेतन देयक ऑनलाईन फॉरवर्ड करतात, परंतु प्रिंट प्रत या कार्यालयात सादर करीत नाहीत, तरी जुले 2024 ची प्रिंट प्रत सादर न केलेल्या शाळांचे देयक consolidate केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक/प्राचार्य यांची राहील.

 

(डी.एस. मुंडे)

अधीक्षक (माध्यमिक) 

वेतन व भनिनि पथक, सोलापूर


Previous Update👇


 जुलै 2024 ची वेतन देयके शालार्थ प्रणाली मधून ऑनलाईन तयार करणे बाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती यांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत. 



*जुलै २०२४ देयक करतांना खालील बाबी प्राध्यान्याने कराव्या ज्या कर्मचाऱ्यांना PRAN Number मिळालेले आहेत त्यांची माहे जुलै-२०२४ चे वेतनामधुन नियमित NPS कपात करण्यात यावी.

* जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासनहिस्सा कपात करण्यात येऊ नये.

* माहे जुलै २०२४ ची नियमित वेतनवाढ देण्याबाबत गटशिक्षणाधिकारी / हायस्कुल मुख्याध्यापक (हायस्कुल चे बाबतीत) यांचे स्वाक्षरीने आदेश काढण्यात यावा व सदर आदेश वेतनवाढ देय असलेल्या शिक्षकांच्या यादीसह मुख्याध्यापकांना पुरविण्यात यावा.

* गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीसह दिलेल्या आदेशाचा क्रमांक व दिनांक नोंदवुन माहे जुलै २०२४ ची वार्षिक वेतन वाढ़ शालार्थ प्रणालीमध्ये Worklist > Payroll > Employee Information > Release of Annual Increment या Path चा उपयोग करून देण्यात यावी.

* कोणत्याही परीस्थितीत Change Details मधुन Increment देण्यात येऊ नये.

* हायस्कुल चे बाबतीत हायस्कुल मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीचा आदेश व ऑनलाईन Increment Slip शालार्थ प्रणाली मधुन Approval घेण्यासाठी DDO-२ लॉगीन सांभाळणारे कर्मचारी यांचेकडे सादर करावी, त्यानंतर DDO-२ यांचे लॉगीन मधुन Approval मिळालेनंतरच माहे जुलै- २०२४ चे देयक जनरेट करावे.

* ज्या शिक्षकांना वरीष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळाला आहे व सेवापुस्तकाची पडताळणी झालेली असेल (S-१० मधुन S-१३मध्ये) तरच त्यांचे प्रथम Change Details चा उपयोग करून Level व Basic Pay as per Matrix यामध्ये बदल करावा व DDO-२ (गटशिक्षणाधिकारी) लॉगीन मधुन Approval मिळाल्यानंतर वरील प्रमाणे Increment Process करावी.

*DDO-१ (मुख्याध्यापक) यांनी फॉरवर्ड केलेली माहे जुलै-२०२४ ची वार्षिक वेतन वाढ शालार्थ प्रणालीमध्ये DDO-२ (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन मधुन Approve करण्याकरिता Worklist Payroll Master Screens Approve Annual Increment या Path चा उपयोग करून Approve करण्यात यावे.

* माहे जून २०२४ मध्ये TA हा आपोआप शुन्य आला होता तो माहे जुलै २०२४ मध्ये नियमाप्रमाणे पुर्ण महिन्याचा TA शालार्थ प्रणालीमध्ये आपोआप येईल. तरीही आपण देयक फॉरवर्ड करणे अगोदर खात्री करून घ्यावी.

* यानंतर B-kuber प्रणालीमार्फत वेतन जमा होणार असल्याने IFSC Code चुकीचा असला तर वेतन जमा होणार नाही व असे Failed झालेले वेतन परत करणेबाबतची प्रक्रिया खुप किचकट व वेळखाऊ असल्याने संबंधित कर्मचारी यांचे वेतन जमा होण्यास २ ते ३ महिन्याचा कालावधी लागु शकतो त्यामुळे यांनतर एकाही शिक्षकांनी जिल्हा कार्यालयाचे पूर्व परवानगी शिवाय आपला वेतनाचा Account Number& IFSC Code बदल करू नये.

* पवित्र प्रणालीअंतर्गत नवनियुक्त ज्या शिक्षणसेवकांना SHALARTH ID मिळालेला आहे त्यांचे मानधन Shalarth प्रणालीअंतर्गत अदा करण्यात यावे.

* आयकर कपात ही नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी. (सन २०२३-२४ मध्ये कर्मचाऱ्यास पडलेला एकुण आयकर (TDS वजा जाता) / १०% प्रमाणे) अशा प्रकारे कपात करण्यात यावी. या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे कि बऱ्याच कमर्चान्यांचे नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारी मध्ये वेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो असे यापुढे होणार नाही याची दक्षता घ्यावी.

* यानंतर कोणत्याही शिक्षकांचे प्रलंबित वेतन Broken Period मधुन विना पूर्व परवानगीने टाकण्यात येऊ नये, प्रलंबित वेतन अदा करावयाचे असल्यास प्रथम गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने जिल्हा कार्यालयास पत्र द्यावे व जिल्हा कार्यालयाने सदर बाबतीत परवानगी दिल्यानंतरच प्रलंबित वेतन Broken Period मधून टाकण्यात यावे. यांनतर विनापरवानगी Broken Period असल्यास सदर देयक Reject करण्यात येईल.

Non Government Deduction हे प्रणालीमध्ये कपात करावे, Co-op Bank, Credit Society, Other Deduction, RD यामध्ये कपात करण्यात आलेली रक्कम एकत्रित करून गटशिक्षणाधिकारी / हायस्कुल मुख्याध्यापक यांचे खातेवर व निव्वळ रक्कम शिक्षकांचे खातेवर जिल्हा स्तरावरून वर्ग करण्यात येईल. Shalarth मधील Bank Account Number व IFSC Code बरोबर असल्याबाबत दक्षता घ्यावी.

Paybill Generate केल्यानंतर DDO १ (मुख्याध्यापक) यांनी Inner Page तपासूनच देयक फॉरवर्ड करावे. सर्व बदल योग्य झालेवावत व Net Amount लाल रंगात येणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे. तसेच हॉर्ड कॉपी देयकासोचत Change Statement, Outer, Inner, Aquittance roll, Bank Statement महागाई भत्ता फरकाचे Statement व नियमित देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र तसेच आयकर विवरण पत्र सही व शिक्क्यासह गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात १३ जुलै २०२४ पर्यंत सादर करावे,

* पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीनंतर सर्व शाळांची DDO-२ (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके दिनांक २० जुलै २०२४ ला सार्यकाली ५.०० वाजेपर्यंत DDO-३ (शिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावी, * प्राथमिक शिक्षकांचे यांचे DDO२ यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयकाचा Details Abstract Report पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मुळ देयकावरून (Excel file) तपासुन तालुक्याचा लेखाशिर्षनिहाय संकलीत नमुना-२६ तयार करावा व वेतन फरकाचे विवरण तयार करावे. देयकाच्या हार्ड कॉपी मध्ये सर्वात वर वेतन फरकाचा नमुना, संकलीत नमूना-२६, Details Abstract Reports ची प्रीट Bank Statement दिलेल्या फॉरमॅट मध्ये GPF Shedule याप्रमाणे तयार करून पंचायत समिती चे क.ले.अ. व स.ले.अ. यांची प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती लेखा विभागास १६ जुलै २०२४ पर्यंत सादर करावे.

* पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व प्राथमिक शाळांची देयकांच्या हार्ड कॉपी दिनांक २२ जुन २०२४ ला लेखा शाखा, शिक्षणविभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, अमरावती येथे नियमित देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, वेतन फरकाचा तक्ता (नाय वाढविले असेल किंवा कमी केले असेल त्यांचे नावासह), संकलीत करुन नमुना २६, बैंक यादी तसेच GPF Shedule, याप्रमाणे तसेच हायस्कुल बाबतीत नियमित देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, शालार्थ प्रणालीमधील Change Statement, Outer, Inner, Aquitance, Bank Statement याप्रमाणे गट शिक्षणाधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीसह सादर कराव्या. (Non Government चे Shedule सोबत सादर करू नये अदा. LIC, Shikshan Bank and Non government schedule)


* दिनांक २२ जुन २०२४ ला ज्यांची स्वाक्षरीसह देयके जिल्हा स्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचीच देयके संकलीत करण्यात येतील. अनुदान कमी असल्याने प्रथम देयक सादर करण्याऱ्या पंचायत समितीस प्राध्यान देण्यात येईल तसेच विलंबाने प्राप्त होणाऱ्या पंचायत समिती चे वेतनास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित DDO-१ व DDO-२ यांची राहील,


शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 

जिल्हा परिषद, अमरावती


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.