Navoday Admissions Class IX 2025-26 Result Declared - नवोदय विद्यालय इयत्ता नववी प्रवेश परीक्षा 2025-26 निकाल उपलब्ध!!

 शैक्षणिक सत्र 2025 26 साठी झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे सदर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा रोल नंबर व जन्मतारीख आवश्यक आहे पुढील लिंक वर टच करून आपण निकाल पाहू शकता. 

https://cbseit.in/cbse/2025/nvs_result/ResClsIX.aspx



https://cbseit.in/cbse/2025/nvs_result/ResClsIX.aspx

वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामधील पहिल्या रकान्यात विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाका व दुसऱ्या रकान्यात त्याची जन्मतारीख टाका किंवा निवडा निळ्या रंगाच्या CHECK RESULT वरती करा आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा किंवा पाल्याचा निकाल दिसून येईल. 

शैक्षणिक सत्र 2025 26 जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी आणि अकरावी साठी प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे सदर परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. लिंक पुढीलप्रमाणे.

https://navodaya.gov.in/nvs/en/Home1



वर्ग नववीचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://cbseitms.nic.in/2024/nvsix/AdminCard/AdminCard25

वर्ग 11 वी साठी चे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://cbseitms.nic.in/2024/nvsxi_11/AdminCard/AdminCard25

वरील नववी साठी व 11 वी साठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर आपला एप्लीकेशन नंबर टाका त्याखाली जन्मतारीख निवडा व बेरीज किंवा वजाबाकी करून आलेली उत्तर नोंदवून सबमिट केल्यानंतर आपल्याला ऍडमिट कार्ड डाउनलोड चे ऑप्शन उपलब्ध होईल ते डाऊनलोड करून त्याची प्रिंट करता येईल.


सत्र 2025-26 साठी जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 09 आणि 11 च्या रिक्त जागांवर.


प्रवेशासाठी सूचना

शैक्षणिक सत्र 2024 25 मध्ये वर्ग आठवीत शिकणारे विद्यार्थी वर्ग नववीच्या प्रवेशासाठी व दहावीत शिकणारे विद्यार्थी वर्ग अकरावीच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

इयत्ता IX व इयत्ता XI समानांतर प्रवेश परीक्षा LEST-2025 करीता ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वाढीची अधिसूचना 

जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी आणि अकरावी (सत्र २०२५-२६) च्या रिक्त जागांसाठी निवड चाचणीद्वारे प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक पात्र उमेदवार पुढील वेबसाइट लिंक ला भेट देऊन

विनामूल्य अर्ज करू शकतात. इयत्ता IX - LEST-2025 करीता https://cbseitms.nic.in/2024/nvsix/

 इयत्ता XI LEST - - 2025 करीता 

https://cbseitms.nic.in/2024/nvsxi_11

नवोदय विद्यालय समिती


वर्ग 09

पात्रता :

• विद्यार्थी हा जिल्ह्याचा मूळ रहिवासी आहे आणि शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये त्याच जिल्ह्यात असलेल्या सरकारी/शासकीय मान्यताप्राप्त शाळेत 8 व्या वर्गात शिकत आहे जेथे JNU सुरू आहे आणि त्याला तेथे प्रवेश घ्यायचा आहे.

जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ ईयत्ता ९ वी वर्गासाठी अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळाचा वापर करावा. https://navodaya.gov.in


पात्रता :

१) विद्यार्थी हा शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये शासन मान्य शाळेत वर्ग ८ मध्ये शिकत असावा.

२) ज्या विध्यार्थांचा जन्म दिनांक ०१.०५.२०१० ते ३१.०७.२०१२ या दरम्यान असेल (दोन्ही दिवस धरून) असेच विद्यार्थी पात्र असतील.

३) अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२४ आहे.

४) परीक्षा दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल


नवव्या वर्गात प्रवेश अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक

https://cbseitms.nic.in/2024/nvsix

निवड चाचणी:

, हिंदी, इंग्रजी, गणित आणि विज्ञान.

OMR आधारित वस्तुनिष्ठ प्रकार (एकाधिक निवड प्रश्नपत्रिका).

द्विभाषिक प्रश्नपत्रिका (हिंदी आणि इंग्रजी).

अभ्यासक्रम आणि निवड निकषांसाठी NVS वेबसाइटला भेट द्या.

नोंदणी आणि तपशीलांसाठी https://navodaya.gov.in वर लॉग इन करा

सत्र 2025-26 मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता IX आणि XI च्या रिक्त जागांवर पार्श्विक प्रवेश चाचणीद्वारे.

प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30.10.2024


सामान्य मुख्य वैशिष्ट्ये:

K.M.Sh. ही सहावी ते १२वी पर्यंतची सह-शैक्षणिक आणि पूर्णपणे निवासी शाळा आहे. मंडळाने मान्यता दिली 

प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मुलांना दर्जेदार आधुनिक शिक्षण. सामान्यतः ग्रामीण भागात पुरुष आणि महिला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे विद्यमान मोफत भोजन, निवास, गणवेश, पाठ्यपुस्तके, स्टेशनरी आणि शिक्षण. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सह-अभ्यासक्रम, खेळ, NCC, NSS, योग इत्यादींवर विशेष लक्ष केंद्रित करा.


वर्ग ११ वी


पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय कन्नड, छ. संभाजीनगर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ ईयत्ता ११ वी वर्गासाठी अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळाचा वापर करावा. https://navodaya.gov.in


पात्रता :

१) विद्यार्थी हा शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये शासन मान्य शाळेत वर्ग १० मध्ये शिकत असावा.

२) ज्या विध्यार्थ्यांचा जन्म दिनांक ०१.०६.२००८ ते ३१.०७.२०१० या दरम्यान असेल (दोन्ही दिवस धरून) असेच विद्यार्थी पात्र असतील.

३) अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर

२०२४ आहे.

४) परीक्षा दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल


अकराव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा अर्ज डायरेक्ट लिंक

https://cbseitms.nic.in/2024/nvsxi_11


निवड चाचणी:

उमेदवाराचा जन्म 01.06.2008 ते 31.07.2010 (दोन्ही दिवसांसह) दरम्यान झालेला असावा.

मानसिक क्षमता, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान.

• OMR आधारित वस्तुनिष्ठ प्रकार (एकाधिक निवड प्रश्नपत्रिका).

द्विभाषिक प्रश्नपत्रिका (हिंदी आणि इंग्रजी).

अभ्यासक्रम आणि निवड निकषांसाठी NVS वेबसाइटला भेट द्या.

जर उमेदवाराचे निवासस्थान आणि इयत्ता 10 मधील अभ्यासाचा जिल्हा सारखा असेल तरच त्याचा जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत समावेश करण्यासाठी विचार केला जाईल.


वर्ग अकरावीच्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्जासाठी संपूर्ण माहितीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील  Download वर क्लिक करा.

Download



वर्ग नववीच्या नवोदय विद्यालय प्रवेश अर्ज संपूर्ण माहितीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

4 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.