भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या एका सूचनेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार आहे.
सदर सदर सूचनेनुसार प्रेस कॉन्फरन्स ही भारतीय निवडणूक आयोग घेणार असून सदर प्रेस कॉन्फरन्स मध्ये सर्वसाधारण विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणुका 2024 जाहीर करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता भारतीय निर्वाचन आयोग हे घोषणा करणार असल्याबाबत नमूद आहे.
म्हणजेच आता शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाच्या प्रसारमाध्यमांसोबत होणाऱ्या पत्रकार परिषदे मध्ये सर्वसाधारण विधानसभा महाराष्ट्र निवडणूक 2024 नेमकी किती टप्प्यात होईल? निकाल कधी लागणे अपेक्षित राहील? कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल? याबाबत सर्व बाबी उद्या होऊ घातलेल्या निवडणूक आयोगाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्ट होतील.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments