इन्स्पायर ॲवॉर्ड २४-२५ विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू रजिस्ट्रेशन लिंक.

इन्स्पायर ॲवॉर्ड २४-२५ विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

https://www.inspireawards-dst.gov.in/userp/school-authority.aspx


१५ सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत आहे. 

आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची अजून नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यावी.


राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूरव राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती महाराष्ट्र.

इंस्पायर मानक2024 -25 माहिती व नोंदणी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा. दिनांक 4 ऑगस्ट 2024, रविवार

वेळ : सकाळी 11 वा

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️     

https://youtube.com/live/C8j1lW5294w?feature=share

 मार्गदर्शक

  डॉ. अशोक नगरकर

मा. ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पुणे.


        मुख्य अतिथी

        मा.डॉ. हर्षलता बुराडे

          संचालक

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

              

            मा.डॉ. राजकुमार अवसरे

           वरिष्ठ प्राध्यापक

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर


               मा.प्रा. प्रवीण राठोड

                  अधिव्याख्याता

राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर. 

               मा.राजू नेब.      

विज्ञान पर्यवेक्षक ,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर.  

                 

प्रास्ताविक: शशिकांत बांगर

सूत्रसंचलन : श्री विजय भड वाशिम

आभार :श्री गोपाल सूर्यवंशी (बुलढाणा)

इन्स्पायर मानक ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेत इन्स्पायर मानकच्या नोंदणी बाबत व योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी ऑनलाइन जॉईन व्हावे, ही विनंती


 राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य.



 राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूरचे संचालक यांनी दिनांक 2 जुलै 2024 रोजी INSPIRE Award MANAK योजना सत्र २०२३-२४ करीता Online नामांकने सादर करणेबाबत  शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


१) मा. नमिता गुप्ता HEAD (INSPIRE MANAK) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.DST/ INSPIRE- ΜΑΝΑΚ/ΝΟΜINATIONS/2024-25


विषय उपरोक्त संदर्भाकीत विषयावे अनुषंगाने कळविण्यात येते की, INSPIRE Award MANAK योजनेअंतर्गत सन २०२४-२४ मध्ये इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकणा-या (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्यांचे ५ उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर नामांकने सादर करवयाची आहेत. या करीता नामांकने सादर करण्याचा कालावधी ०१ जुलै २०२४ पासून सुरू झाले असून नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप पर्यंत E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळवावे.


सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्हयातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टिने कार्यवाही करावी. तसेच जिल्हयातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावेत. त्यासाठी आपल्या अधिनस्त अधिका-यांच्या सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या संस्थेकडून आयोजित Online सभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे. नामांकनाबाबतची स्थिती वेळोवेळी त्या त्या जिल्हयाच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांना कळविण्यात येणार आहे. त्याकरीता आपण आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना सूचना द्याव्यात. आपल्या जिल्हयातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.


सहपत्र: संदर्भीय पत्र


(डॉ. हर्षलता बुराडे)

संचालक

राज्य विज्ञान शिक्षण संस्था

(प्रादेशिक विद्या प्राधिकरण)

रविनगर, नागपूर.


प्रतिलीपी :- माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पूणे.

२) मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पूणे. 

३) मा. संचालक, NIF अहमदाबाद.

४) विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व विभाग) यांनी आपले अधिनस्त सर्व शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक यांना जास्तीत जास्त नामांकने सदर करणेबाबत निर्देश आपले स्तरावरुन देण्यात यावे.


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.