शिक्षण सप्ताह 2024 विशेष - पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) ११:०० वाजता विषयावर तज्ञांच्या वेबिनार सत्राचे आयोजन

 शिक्षण सप्ताह विशेष


राज्यातील सर्व शाळांमधून आजच्या शिक्षण सप्ताहच्या पहिल्या दिवसाला उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाच्या नियोजनानुसारच्या  उपक्रमांमध्ये  सक्रीय सहभाग नोंदविला आहे.


याच अनुषंगाने राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत उद्या दिनांक २३/०७/२०२४ रोजी शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस म्हणजेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) वर आधारित दिवस असल्याने सकाळी ११:०० वाजता पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) या विषयावर तज्ञांच्या वेबिनार सत्राचे आयोजन ऑनलाईन स्वरूपामध्ये करण्यात आलेले आहे. सदरच्या सत्राची

 लिंक : https://youtube.com/live/HgbVAv32hWs?feature=share


तरी सदरच्या लिंक वर क्लिक करून आपण सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सदरच्या सत्राचे प्रक्षेपण दाखविण्यात यावे. तसेच उद्याच्या नियोजित उपक्रमांचे देखील शाळांमध्ये आयोजन करण्यात यावे. या सर्व उपक्रमांचे फोटो आपणांस यथावकाश उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंक सोबतच  सद्यस्थितीत विविध समाजमाध्यमांवर जसे - फेसबुक, इन्स्टाग्राम,ट्वीटर इत्यादी वर शेअर करत असताना  #ShikshaSaptah  #NEP2020 #PMSHRI #FoundationalLiteracy&Numeracy #Scertmaharashtra या हॅशटॅगचा वापर करावा.


याचबरोबर FLN वरील काही चित्रफितींच्या लिंक खालीलप्रमाणे :- 


1) 


 

2) 



सर्वांना शिक्षण सप्ताहाच्या द्वितीय दिवसासाठी शुभेच्छा!


राहूल रेखावार (भा. प्र. से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.