DA ARRIERS Update - महागाई भत्त्याच्या दरात दि. १ जानेवारी २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत शिक्षण संचालक प्राथमिक आजचे आदेश

 प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 16 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांना महागाई भत्त्याच्या दरात दि. १ जानेवारी २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


संदर्भ :- १. शासन पत्र क्र. संकीर्ण-२४१९/ (४२/१९)/ अर्थसंकल्प दि.१२ जुलै, २०२४ २.मा.आयुक्त, शिक्षण यांचे कं. अंदाज-१८४/मभ/२४/४३४७ दि.१५.७.२०२४


उपरोक्त संदर्भ क्रमांक १ व २ चे पत्र सोवत जोडून पाठविण्यात येत आहे. (प्रत संलग्न) उपरोक्त विषयी संदर्भिय शासन पत्रान्वये व मा. आयुक्त, शिक्षण कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास अवगत करावे.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


प्रत :- माहितीस्तव सविनय सादर-


१. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२. श्री. गोविंद कांबळे, अवर सचिव, अर्थसंकल्प शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई-३२. प्रत-श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट, शालार्थ सिस्टीम, महा. आयटी, मुंबई यांना २/- उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, वित्त विभाग शासन निर्णय दि.१० जुलै, २०२४ नुसार व शासन पत्र दिनांक १२.७.२०२४ मध्ये नमूद केलेनुसार तसेच मा. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दि.१५.७.२०२४ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार महागाई भत्ताच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्यासंदर्भात शालार्थ प्रणालीमध्ये तात्काळ आवश्यक तो बदल करण्यात यावा व फक्त जुलै, २०२४ च्या महिन्यापुरताच सुधारित महागाई भत्त्याचा टॅब उपलब्ध करुन देण्यात यावा.



वरील संपूर्ण परिपत्रक संदर्भित पत्रासह पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.