महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिनांक चार मे 2014 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडळे यांना मंडळाने मार्च २०२४ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, मार्च २०२४ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांनी सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना मंगळवार दिनांक ११/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता करावयाचे असून माध्यमिक शाळांनी त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करावयाचे आहे. त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे.
सदर बाब विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित माध्यमिक शाळांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावी व त्याची प्रत या कार्यालयास पाठविण्यात यावी.
(अनुराधा ओक)
सचिव, राज्य मंडळ, पुणे-०४
प्रत माहितीसाठी व कार्यवाहीसाठी व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्यमंडळ, पुणे-०४
वरील परिपत्रकानुसार दिनांक 11 मे 2024 रोजी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना शाळांमध्ये गुणपत्रिका मिळणारा आहेत!
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments