महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 20 जून 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार My Bharat पोर्टलवर शाळा / महाविद्यालयांची नोंदणी व आंतरराष्ट्रीय योग दिवस दिनांक-२१.०६.२०२४ रोजीच्या उपक्रमात सहभागी होणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयीन पत्र जा.क्र. आस्था/१०६ प्राथ/मा.भा.पो./२०२४/३९०१, दिनांक २०/०६/२०२४
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, दरवर्षी २१ जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिवस" म्हणून साजरा केला जातो. संदर्भीय पत्रात नमूद केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिवस (दिनांक-२१/०६/२०२४) च्या निमित्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून घेतलेल्या उपक्रमांची नोंदणी व माहिती My Bharat पोर्टलवर भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
My Bharat Portal Link
तरी. प्रस्तुत प्रकरणी शासनाच्या प्रचलित नियमानुसार कार्यवाही करावी. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.
सहपत्र - वरीलप्रमाणे
शरद ( गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
प्रतः- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
My Bharat Portal Link
My Bharat Portal Link
माय भारत पोर्टलवर डायरेक्ट रजिस्ट्रेशन साठी लिंक
https://digilocker.meripehchaan.gov.in/
योगा मार्गदर्शिका पीडीएफ डाउनलोड
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments