राज्य सामायिक परीक्षा संकेतस्थळावर या अगोदर दिनांक 31 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 10 जून 2024 रोजी एम एच टी सी इ टी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल अशी संभाव्य दिनांक जाहीर करण्यात आली होती.
परंतु आज संकेतस्थळाला भेट दिली असता दिनांक सात जून 2024 रोजी दिलेल्या सूचनेनुसार.
MHT-CET 2024 (PCM/PCB) Result will be announced on or before 19/06/2024
अशी सूचना दिसते म्हणजेच एम एस टी सी इ टी 2024 पीसीएम आणि पीसीबी चा निकाल दिनांक 19 स जून 2024 रोजी किंवा त्या अगोदर जाहीर होणार आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
दिनांक ३१/०५/२०२४
जाहिर सूचना
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षांचा निकाल जाहिर करण्यात येणार असून संभाव्य तारखा खालीलप्रमाणे आहेत.
सामाईक प्रवेश परीक्षा
निकाल संभाव्या तारखा
एमएचटी-सीईटी-२०२४ (पीसीएम आणि पीसीवी ग्रुप)
१० जून, २०२४
२. बीए/बीएसी-बी.एड.-सीईटी-२०२४
१२ जून, २०२४
३. बीएचएमसीटी-सीईटी-२०२४
११ जून, २०२४
डीपीएन/पीएचएन
१२ जून, २०२४
एमएचएमसीटी-सीईटी-२०२४
१३ जून, २०२
नर्सिंग-सीईटी-२०२४
१६ जून, २०२४
एलएलवी-५-सीईटी-२०२४
१६ जून, २०२४
बीसीए/बी.बी.सी.ए./बी.बी.ए./ वी.एम.एस./ वी.वी.एम.-सीईटी-२०२४
१७ जून, २०२४
सदरील परीक्षेचा निकाल सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर प्रसिध्द करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सही/-
(महेन्द्र ब. वारभुवन, भा.प्र.से.)
आयुक्त
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,
महाराष्ट्र राज्य, मुंबई
विविद्यार्थी प्रोफाइल लॉगिन लिंक
https://mhtcet2024.mahacet.org/StaticPages/HomePage
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments