महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार माध्यामिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये बाढ करणेबाबत विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक क्षण मंडळ सर्व विभागीय मंडळ यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शासन आदेश आणि कार्यकारी परिषद (तदर्थ) सभेतील निर्णयाच्या अनषंगाने, माध्यामिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे सुधारीत करण्यात आले आहेत. सुधारीत परीक्षा शुल्क आपल्या स्तरावरुन सर्व शाळा / महाविद्यालयांना अवगत करावे आणि मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी परीक्षा शुल्क
सुधारीत परीक्षा शुल्क आकारणीबाबत आपल्या कार्यक्षेवातील सर्व माध्यमिक शाळांना कळविण्यात यावे आणि मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवालया कार्यालयास सादर करावा.
(अनुराधा ओक)
सचिव
राज्यमंडळ, पुणे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments