भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2024 रोजी जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार मुंबई व नाशिक विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू झाली आहे.
मुंबई आणि नासिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर
निवडणूक कार्यक्रम—
1) उमेदवारी अर्ज भरणे -
31 मे 2024 ते 07 जून 2024
2) अर्ज छाननी - 10 जून 2024
3) उमेदवारी माघारीची अंतिम तारीख - 12 जून 2024
4) मतदान दिनांक - 26 जून 2024
वेळ - सकाळी 8.00 ते सायं. 4.00
5) मतमोजणी - 1 जुलै 2024
सदर परिपत्रकानुसार आजपासून पुन्हा आचारसंहिता लागू झाली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही कोविड-19 साठीची नियमावली वापरून पूर्ण पाडली जाणार आहे.
आदर्श आचारसंहिता पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
संपूर्ण निवडणूक आयोगाची प्रसिद्धी पत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
Shahina
ReplyDeleteYes?
Delete