CBSE ने बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दिनांक 13 मे 2024 रोजी जाहीर केला आहे निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
विंडो ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा रोल नंबर शाळा क्रमांक व प्रवेश पत्रावरील आयडी टाकून सबमिट केल्यानंतर आपल्याला निकाल दिसेल.
https://testservices.nic.in/cbseresults/class_xii_a_2024/ClassTwelfth_c_2024.htm
Examination Results 2024Brought to you by National Informatics Centre |
|
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार?
महाराष्ट्र राज्य दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणे अपेक्षित आहे अद्याप त्याबाबत बोर्डाने कोणतीही अधिकृत सूचना जारी केलेली नाही.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
T081279
ReplyDeleteYes?
Delete