यूजीसी चे अध्यक्ष यांनी नुकतेच ट्विटरवर ट्विट करून नॅशनल टेस्टिंग एजन्सी व यूजीसी ने राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट ची 2024 च्या जून महिन्यात होणारी परीक्षा पूर्णपणे ऑफलाइन ओएमआर सीटवर घेण्याचे ठरवले आहे असे त्यांच्या अधिकृत अकाउंट वरून माहिती दिली आहे.
संपूर्ण देशभर ही परीक्षा दिनांक 18 जून 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे त्या संदर्भात एन टी ए लवकरच अधिकृत सूचना देखील जारी करेल असे सदर ट्विटमध्ये म्हटले आहे.
असा निर्णय उमेदवारांनी दिलेल्या प्रतिसादावरून घेण्यात आलेला आहे असे देखील यूजीस चे अध्यक्ष त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात.
त्यांची ट्विटर ची पोस्ट पुढील प्रमाणे.
वरील पोस्ट ट्विटरवर यूजीसीच्या अध्यक्षांच्या अधिकृत अकाउंट वर पाहण्यासाठी
https://twitter.com/mamidala90/status/1784902636434501669?t=B8GgbmXeA1hoTbFpuSg_rQ&s=19
वरील लिंक वर टच करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments