मराठा आरक्षण सर्वेक्षण मानधन अपडेट - पर्यवेक्षक व प्रशिक्षक मानधनाबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे आदेश

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशा नुसार पर्यवेक्षक व प्रशिक्षक मानधनाबाबत मा. जिल्हाधिकारी (सर्व) मा. महानगरपालिका आयुक्त (सर्व) यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


महोदय,

आपल्या जिल्हयातील / महानगरपालिकेतील सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन आपण आयोगास कळविलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहे. पर्यवेक्षक व प्रशिक्षकांची यादी सोबत जोडली आहे. त्यानुसार प्रति पर्यवेक्षक रु. १०,५००/- व प्रति प्रशिक्षक रु. १०,०००/-इतके मानधन संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे.

सदर मानधनाची रक्कम संबंधितांना अदा करुन २ महिन्याच्या आत उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करुन दयावे. काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास ९० दिवसांच्या आत आयोगाच्या खालील बँक खात्यावर परत करण्यात यावी ही विनंती.


खातेदाराचे नाव : RESEARCH OFFICER STATE B.C. COMMISSION PUNE

बँकेचे नांव : स्टेट बँक ऑफ इंडिया

शाखा : ट्रेझरी शाखा, पुणे

खाते क्रमांक: 11099453422

IFSC NO. SBIN 0000454


आपली

(आ.उ. पाटील)

सदस्य सचिव,

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏  

Post a Comment

2 Comments

  1. सरजी पर्यवेक्षक व परिक्षक यांची यादी असेल तर पाठवा हि विनंती

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.