🚨वेतन महत्त्वाची सुचना🚨
माहे एप्रिल 2024 पासून वेतन हे E - कुबेर प्रणाली मार्फत होणार असून ही RBI (ReserveBank of India ) द्वारा संचलीत आहे त्यामुळे.
शिक्षण विभाग (प्राथमिक ) जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुचित करण्यात येते की,
आपण आपले शालार्थ / पंचायतराज सेवार्थ प्रणाली मधील Bank Statement चे page वरील आपले नाव Account number & IFSC code तपासून घ्यावा यामध्ये बदल असेल तर तो तात्काळ करून त्याला Education officer login मधून Approval घ्यावे.
जर एकही कर्मचारी यांचा Account number & IFSC code हा चुकीचा असेल तर वेतन जमा होणार नाही व असे वेतन Failed झाले तर ते परत काढण्याची प्रक्रीया खुप किचकट व वेळखाऊ आहे प्रत्येक कर्मचारी यांनी आपली वैयक्तीक जबाबदारी समजून व स्वतःचा भविष्यात होणारा त्रास वाचविण्यासाठी SHALARTH प्रणाली मध्ये Account number & IFSC code तपासून घ्यावा व बदल असेल तर तो दुरुस्त करून त्याला जिल्हा स्तरावरून Approval घ्यावे.
जिल्हा कार्यालयाचे पुर्वपरवानगी शिवाय बँक खाते क्रमांक व शाखा बदल करू नये.
माहितीस्तव
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शालार्थ जिल्हा समन्वयक
जिल्हा परिषद बुलडाणा
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments