शिक्षण आयुक्तालयातून दिनांक 27 मार्च 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मार्च २०२४ चे नियमित पगार दिनांक 5 एप्रिल 2024 पर्यंत करणे बाबत आयुक्तालयाने बिन प्रमाणे शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
रमजान ईद व डॉ. आंबेडकर जयंती निमित्य नियमित पगार दि.५ एप्रिल २०२४ पर्यंत करण्याबाबत क्षेत्रिय स्तरावर निर्देश देण्याबाबत तसेच ज्या जिल्हयाचे पगार वेळवर होणार नाहीत तेथील अधिक्षक, वेतन पथक यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होणेबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती.
(रजनी रावडे)
प्रशासन अधिकारी (आस्थापना) शिक्षण आयुक्तालय, पुणे
निवेदनासह संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments