महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी २०२४ ची अंतिम उत्तर सूची परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे मराठी माध्यमाच्या अंतिम उत्तर सूची उपलब्ध करून देत आहोत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. १८ फेब्रुवारी, २०२४ अंतिम उत्तरसूची
प्रसिध्दीपत्रक
रविवार दि. १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. ०६ मार्च, २०२४ रोजी परिषदेच्या https://www.mscepuppss.in व https://www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या https://www.mscepuppss.in व https://www.mscepune.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येत आहे.
ठिकाण - पुणे
दिनांक - २७/०३/२०२४
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षा 2024 ची अंतिम उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
Paper 1
Paper 2
इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षा 2024 ची अंतिम उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
Paper 1
Paper 2
इतर माध्यमांच्या अंतिम उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक.👇
https://2024.mscepuppss.in/Feb2024ExamAnwer.aspx
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments