MH SET Examination 2024 Admit Card/Hall Ticket Available Download Link - सेट परिक्षा २०२४ प्रवेश पत्र उपलब्ध डाऊनलोड लिंक

 महाराष्ट्र राज्य अभियोग्यता चाचणी MH SET 2024 प्रवेश पत्र Download करणे साठी उपलब्ध झाले आहे


https://setexam.unipune.ac.in/Home.aspx

वरील लिंक वर click केल्यावर पुढील प्रमाणे विंडो ओपन होते 
तीन पर्याय पैकी एक पर्याय निवडा व प्रवेश पत्र प्रिंट अथवा Download करा. 



पहिला पर्याय निवडल्यास पुढील प्रमाणे विंडो ओपन होते आपला Email ID व Password टाका लॉगिन करा अटी स्वीकारा आपले प्रवेश पत्र Download करा. 


Download your Admit Card by Application Number here for SET Exam 7 April 2024

हा पर्याय निवडल्यास पुढील विंडो ओपन होते. 


वरील विंडो मधे Application No टाका जन्म तारीख निवडा Download Admit Card वर click करा. 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.