नवोदय परीक्षेच्या इतिहासात प्रथमच मुलाचे मार्क कळत आहेत. सर्वांनी खालील लिंक वर मुलाचा परीक्षा क्रमांक टाकून व जन्मतारीख टाकून आपल्या मुलाला किती मार्क पडले होते हे समजून घ्या. हे पडलेले गुण दिसल्यामुळे मुलाला पण आपण केलेल्या अभ्यासाचे महत्त्व समजेल व मुले कुठे कमी पडकले हे पण लक्षात येईल. याचा फायदा पुढील स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल.
👇👇👇
https://cbseit.in/cbse/2025/NVS_RESULT/NVS_Cls6.aspx
शैक्षणिक सत्र 2025 26 साठी झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे सदर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा रोल नंबर व जन्मतारीख आवश्यक आहे पुढील लिंक वर टच करून आपण निकाल पाहू शकता.
https://cbseit.in/cbse/2025/nvs_result/Result.aspx
https://cbseit.in/cbse/2025/nvs_result/Result.aspx
निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक. .
https://cbseit.in/cbse/2025/nvs_result/Result.aspx
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
4 Comments
Kaise karna hai
ReplyDeleteUse the students Exam Roll Number And Date Of Birth..
DeleteShruti Bhosale
ReplyDelete2182246
ReplyDelete