मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत.
शिक्षणमंत्र्यांची शिक्षणाप्रती तळमळ
ऐकु, समजू महावाचन चळवळ...
दि. ०३ मार्च २०२४, रविवार
वेळ : सकाळी १०.५० ते ११.१५
मा.ना. दीपक केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण,महाराष्ट्र राज्य हे राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी , कर्मचारी, नागरिक यांना महावाचन चळवळ याबाबत “चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!” या लाइव्ह कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.
🎯 यासाठी https://youtu.be/4ghpFg6Fo1M या यु ट्यूब लिंक वर प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी या प्रत्येकाने सदर संदेश वेगवेगळ्या मोबाईलवर पूर्ण वेळ पहावयाचा आहे.
🎯 सदर यु ट्यूब लिंक वर वेळेपूर्वी १० मिनिटे जॉइन व्हायचे आहे. व्हिडीओ पूर्ण झाल्यावरच धन्यवाद चा संदेश आल्यावर आपण यु ट्यूब बंद करू शकता.
🎯 सदर ऑनलाईन लाइव्ह संबोधन कार्यक्रम पाहताना सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक आपले नाव व शाळा, ऑफिस तपशील व अभिप्राय हे कॉमेंट बॉक्स मध्ये टाकु शकतात.
-
शालेय शिक्षण विभाग,
महाराष्ट्र शासन, मुंबई
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत
शिक्षणमंत्र्यांची शिक्षणाप्रती तळमळ ऐकु, समजू महावाचन चळवळ...
दि. ०३ मार्च २०२४, रविवार वेळ : सकाळी १०.५० ते ११.१५
मा.ना. दीपक केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य हे राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांना महावाचन चळवळ याबाबत "चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!" या लाइव्ह कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.
यासाठी https://youtu.be/4ghpFg6F01M यु ट्यूब लिंक वर प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी या प्रत्येकाने सदर संदेश वेगवेगळ्या मोबाईलवर पूर्ण वेळ पहावयाचा आहे.
सदर यु ट्यूब लिंक वर वेळेपूर्वी १० मिनिटे जॉइन व्हायचे आहे. व्हिडीओ पूर्ण झाल्यावरच धन्यवाद चा संदेश आल्यावर आपण यु ट्यूब बंद करू शकता.
सदर ऑनलाईन लाइव्ह संबोधन कार्यक्रम पाहताना सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक आपले नाव व शाळा, ऑफिस तपशील व अभिप्राय हे कॉमेंट बॉक्स मध्ये टाकु शकतात.
YouTube
@SCERTMaharashtra
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
7 Comments
Mohammad sarfraz Haqiqat Hussain
ReplyDelete8446269474
ReplyDeleteSarvesh Santosh Rane
ReplyDeleteRakshita shamrav patil
ReplyDeleteAfra firdous. majeedia girls high school
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete🙏🙏
Delete