राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विकसन संदर्भातील प्रक्रिया विषयवार अभिप्राय नोंदणी लिंक - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


गुगल फॉर्म भरण्यासंदर्भांत सर्वसामान्य सूचना


1. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विकसन संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.

2. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकीय यंत्रणा यांच्याकडून अभिप्राय घेण्यासाठी सदर फॉर्मची निर्मिती केली आहे

3. आपल्या अभिप्रायाचा उपयोग राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण निर्मिती करताना होणार आहे. त्यामुळे  आपले अभिप्राय अनमोल असतील. 

4. अध्ययन-अध्यापन करत असलेल्या विषयाशी संबंधित अथवा आवडीच्या विषयासंदर्भात आपले योगदान द्यावे. 

5. सदर फॉर्म भरताना मराठी किंवा इंग्रजी भाषांचा वापर करू शकता.



1. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण -भाषा, गणित, विज्ञान, कला, शारीरिक शिक्षण, सामाजिक शास्त्र, आंतरविद्याशाखीय शिक्षण 

https://forms.gle/NMz8v37FEWppCte6A


2. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण-व्यावसायिक शिक्षण 

https://forms.gle/g97HDFgbsx982CcK7


3. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण-आंतरसमवाय क्षेत्र (Cross Cutting Theme ) 

https://forms.gle/caabDKvr1561aRzZ8


4. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण अभिप्राय-शालेय संस्कृती व प्रक्रिया, सहाय्यभूत प्रणाली 

https://forms.gle/DasUYLCXfLfFhMTUA


संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


पायाभूत स्तर: राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ मसुदा PDF Download.. 👇

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.