पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. १८/०२/२०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेचे प्रवेशपत्र गुरूवार दि. ०२/०२/२०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वा. संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
ठिकाण :- पुणे
दिनांक :- ०२/०२/२०२४.
(संजयकुमार राठोड) उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४.
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा
https://2024.mscepuppss.in/startpage.aspx
वरील लिंक वर क्लिक करून आपल्या शाळेची लॉगिन करा व वर्ग आठवीचे व पाचवी विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments