मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचे केंद्रस्तरीय मूल्यमापन सुरू झाले आहे जर आपण ऑनलाइन पोर्टलवर आपली माहिती भरून ती फायनल सबमिट केली असल्यास केंद्रस्तरीय पथक आपल्या शाळेचे मूल्यमापन करण्यासाठी येऊ शकते
सदर मूल्यमापन करणारी समिती आपल्या शाळेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत व त्याबाबत कोणकोणते रेकॉर्ड उपलब्ध आहेत यानुसार मुद्दा निहाय गुणदान करणार आहे एकदा केंद्रस्तरीय समितीने गुणदान केले की सदर गुणदानात बदल होणार नाही फक्त सदर गुणदानाबाबत पुरावे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभाग स्तरीय व राज्यस्तरीय पथक तपासणी करेल.
सदर तपासणी ही एकूण शंभर गुणांची असेल या 100 गुणांमध्ये प्रत्येक मुद्द्यानुसार पुढील प्रमाणे गुणदान करण्यात येणार आहे. यामध्ये शाळेमध्ये येऊन प्रत्यक्ष निरीक्षणावरून प्रत्येक गोष्ट पाहून व त्या संदर्भातील रेकॉर्ड तपासून विद्यार्थ्यांना शिक्षकांना प्रश्न विचारून कामकाजाची नियोजन पाहून व त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टी सदर पथक तपासणार आहे व त्यानुसार शंभर पैकी गुणदान होणार आहे.
वरील संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments