मराठी भाषा गौरव दिन २०२४ बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र चे निर्देश पुढीलप्रमाणे.
आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून दिनांक २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत मराठी भाषा आणि शिक्षक या विषयावर परिषदेच्या अधिकृत यु टूब चॅनेलद्वारे व्याख्यानाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
तरी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थ्यांना (https://youtube.com/live/rb0Hhg3UHLE?feature=share) या लिंक वर जॉईन होऊन सदर व्याख्यानाचा लाभ घेणे करिता आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे. तसेच आपल्या स्तरावरून मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
(श्रीम. शोभा खंदारे)
सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments