शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर यांनी दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी काढलेल्या आदेशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्राथमिक शाळांच्या वेळांबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षकांना प्रगणक म्हणून सर्वेक्षण करावयाचे आदेश आहेत.
सदर विषयानुसार दिनांक २३/०१/२०२४ ते ३१/०१/२०२४ या कालावधीत ज्या प्राथमिक शाळांतील सर्व शिक्षकांना प्रगणक म्हणून नेमणूक दिलेली आहे, त्याच प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात. तसेच याबाबत प्राथमिक शाळांना आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे.
(संगीता भागवत)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद पालघर
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments