अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) दिनांक : ०२/०१/२०२४
संदर्भ- मा. संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र.शिसंमा/२०२३/टि-७/वै.दे./ऑनलाईन /६०२५ दिनांक ०१/१२/२०२३
संदर्भीय विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, आपल्या शाळेतील कर्मचा-यांचे सन २०२३- २४ या आर्थिक वर्षातील वैद्यकीय प्रतीपुर्ती खर्चाचे देयक या कार्यालयात या पुर्वी जमा केलेले आहेत. सदरचे देयक शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करावयाचे असल्याने सदरचे देयक या कार्यालयामधून परत घेवून जावे. व शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करुन त्याची क्रीन शॉट ची प्रिंट घेवून सदरचे देयक या कार्यालयात दिनांक ०५/०१/२०२४ अखेर जमा करण्यात यावे. जमा न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील. याची नोंद घ्यावी.
तसेच यापुढे वैद्यकीय प्रतीपुर्ती खर्चाचे देयक शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करुन व त्याची क्रीन शॉट ची प्रिंट घेवून सदर देयकासोबत सादर करावी.
Path - Shalarth - Shalarth2.0 - Medical Bill - Medical Bill Entry
अधिक्षक
वेतन व भविष्य निर्वाह निधीकड पथक (माध्यमिक) नंदुरबार
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments