शालेय पोषण आहार योजना अंतर्गत शाळास्तरावर मध्यान्ह भोजन उपलब्ध करुन देणे साठी धान्यादी माल प्रमाणाचा तक्ता व पाककृती
संदर्भ :- 1) शिक्षण संचालक, (प्राथ), म. रा. पुणे यांचे कडीलपत्र जा.क्र. प्राशिसं/पीएमपोषण/परिपत्रक 2023/01887 दि. 03/03/2023.
2) गुनिना कमर्शिअल्स, प्रा. ली. मुबंई या संस्थे सोबत करण्यात आलेला करारनामा दि. 03/03/2023
3) शिक्षण संचालक (प्राथ), म.रा. पुणे यांचे पत्र जा.क्र. प्राशिसं/पीएमपोषण/2023/01865 दि.03/03/2023 (कार्यआदेश)
उपरोक्त संदर्भ क्र.1 चे पत्रात दिलेले निर्देशानुसार सन 2023-24 या कालावधीसाठी योजनेस पात्र शाळांमधील इ.1 ली ते इ.8 वी च्या विद्यार्थ्यांना शाळास्तरावर शिजविलेला गरम ताजा आहार देण्याचे निर्देश प्राप्त झाले आहे. तसेच सर्व जिल्ह्यासाठी नियुक्त पुरवठेदार गुनिना कमशिअल्स प्रा. लि. मुंबई यांचेकडुन तांदुळ वाहतुक व धान्यादी मालाचा पुरवठा करुन घेण्याबाबतचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्याअनुशंगाने पुरवठेदार यांचेकडे शाळा विद्यार्थी संख्ये निहाय तांदुळ व धान्यादी मालाची मागणी नोंदवीण्यासाठी साप्ताहीक पाककृती तयार करुन धान्यादी माल साहीत्याचे प्रमाण गटस्तरावर व शाळास्तरावर देणे आवश्यक असल्याने सोबत पाककृती जोडण्यात आली असुन त्यासाठी धान्यादी मालाचे प्रमाण पुढील प्रमाणे निश्चित करुन देण्यात आले आहे.
पीएम पोषण आहार अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची विभागणी पुढील प्रमाणे.
शालेय पोषण आहार विभागणी
1 ते 5 -- 2.08 पैसे प्रमाणे
इंधन- 34%== 0.71 पैसे
भाजीपाला- 38%==0.79 पैसे
पूरक आहार -28%==0.58 पैसे
सहा ते सात विभागणी-- 3.11पैसे प्रमाणे
इंधन- 31℅==0.96 पैसे
भाजीपाला -40%=1.25 पैसे
पूरक आहार-- 29%== 0.90 पैसे
पुरवठादाराकडून पुरवण्यात येणाऱ्या धान्य व धान्यादी मालाचे प्रमाण
टिप :- आठवडयाच्या दर बुधवारी एक वेळा नियमित मध्यान्ह भोजना सोबत पुरक पोषण आहार देण्यात यावा. (बुधवारी सुट्टी असल्यास लगतच्या दुसर-या शाळेच्या दिवशी पुरक आहार देण्यात यावा) त्यात उकडलेले अंडी/सोया. बिस्कीट/राजगिरा लाडु/गुळ शेंगदाणे/खजुर/मुरमुरा चिवडा इत्यादी. पैकी एक देण्यात यावे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments