दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा झाली आहे सदर परीक्षेच्या सर्व सेट ची तज्ञांनी तयार केलेली उत्तर सूची पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहे.
फक्त गणित विषयाची संभाव्य उत्तरे.
इंग्रजी माध्यमाची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 20 जानेवारी 2024 रोजी ची उत्तर सूची पीडीएफ डाउनलोड.
वरील संभाव्य उत्तर सूची पालक विद्यार्थी शिक्षक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नपत्रिका नुसार त्यांना किती गुण मिळतील याचा अंदाज बांधू शकतात.
वरील उत्तर सूची अंतिम नसून संभाव्य आहे त्यात काही प्रश्नांची उत्तरे नवोदय विद्यालय समितीच्या नुसार वेगळी असू शकतात.
अंतिम उत्तर सूची नवोदय विद्यालय जाहीर करेल.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments