महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पत्र २४ जाने २०२४ नुसार सर्वेक्षणामध्ये नवबौद्धांच्या समावेशाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणा-या प्रश्नावलीमध्ये आरक्षित जातीच्या यादीत नवबौद्ध जातीच्या समावेश नाही. त्यामुळे त्यांच्या सर्वेक्षणात अडचणी येत आहेत. हा मुद्दा दि.२४ जानेवारी २०२४ रोजीच्या Online बैठकीत उपस्थित करण्यात आला होता.
अनुसूचित जाती व जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ नुसार महाराष्ट्र राज्याच्या अनु. जातीच्या यादीत नवबौद्ध या जातीचा समावेश नाही. सद्यस्थितीत नवबौद्ध व्यक्तींना धर्मांतरापुर्वीच्या जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात येते. यास्तव या प्रश्नावलीमधील जातीच्या यादीत नवबौद्ध जातीचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्या धर्मातंरापूर्वीच्या जातीची नोंद सर्वेक्षणामध्ये घेण्यात यावी.
आपली,
(आ.उ. पाटील) सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments