माहे डिसेंबर २०२३ चे वेतन देयके ७ वा वेतन आयोग ३ रा हप्ता (राहिलेला १ ला व २ रा) हप्त्यासह पारित करणे बाबत संचालक परिपत्रक पुढीलप्रमाणे.
१. उपरोक्त विषयान्वये दि.१९/१२/२०२३ रोजी बिम्स प्रणलीवर उपलब्ध असलेलया अनुदानातून माहे डिसेंबर च्या वेतनासोबत ७ वा वेतन आयोग १,२,३ हप्ता अदा होवून वैद्यकीय देयके अदा करणे शक्य आहे.
२. वैद्यकीय देयके ऑनलाईन पध्दतीनं अदा करणेसाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आलो आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात याबो.
३. वैद्यकीय देयके अदा करतांना ती आवक नोंद रजिस्टर मधिल आवक जेष्ठतेने (प्रथम आवक प्रथम प्राधान्य) ऑन लाईन पध्दतीने अदा करण्यात यावी
४. क्षेत्रिय स्तरावर तांत्रिक कारणास्तव / शाळांनी देयेके सादर न केल्याने अदासन २०२२-२३ मध्ये करावयाचा राहिलेला सातवा वेतन आयोगाचा १ ला व २ रा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे.
५. ७ वा बेतन आयोग हप्ता अदा करतांना तो वेतन देयका सोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर २०२३ च्या वेतनासोबत अदा करणे सर्व बाजूने संयूक्तीक ठरणार आहे.
६. सबब अनुदानाची उपलब्धता ते खर्च होण्यासाठी असणारी कालमर्यादा, विचारात घेता लेखाशिर्ष २५०२०८८२, २२०२०८७८ २२०२०४६९,२२०२०५५८ २२०२०५०७६ २२०२०१५३९ २२०२०५४९ या लखाशियां नध्य माह डिमंबर २०२३ चे वतन सातवा वेतन आयोगाचा राहिलेला १ लाख २ रा हाता नसंच निर्यामत दय अमलला तिसरा हप्त्यासह अदा करणे बाबत यथा नियम कार्यवाही करण्यान दावो
७. उर्वरीत लेखाशिर्ष बाबत स्वतंत्र आदेश देण्यात येतील.
भविष्यात बेद्यकीय देयका बाबत तसेच ७ वा वेतन आयोग पहिला दूसरा व तिसरा हप्त्या बाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार पूर्णपणे खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक )
PDF Download
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments