मा.श्री. कपिल पाटील, विधान परिषद सदस्य यांनी विधान परिषद तारांकित प्रश्न क्र. २२१७५ “राज्यातील प्राथमिक विषय शिक्षकांना सरसकट प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू करणेबाबत" उपस्थित केला आहे.
३. तरी उपरोक्त प्रश्नाबाबतची वस्तुस्थिती, भागनिहाय उत्तरे, सविस्तर पुरवणी टिप्पणीसह कृपया शासनास आजच ई-मेलद्वारे पाठवावीत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
(१) राज्यातील १५ पेक्षा जास्त जिल्हा परिषदेत सर्वांना सरसकट प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू करण्यात आली असून उर्वरित जिल्हयात केवळ पदोन्नती देऊन वेतनश्रेणी देण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय.
(२) असल्यास, आरटीई २००९ नुसार सर्व प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक २२ मे, २००९ नुसार देय असणारी वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची मागणी विषय शिक्षक वेतनश्रेणी संघर्ष समितीने केली आहे, हे ही खरे आहे काय, (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व सदरहू मागणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?
वरील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर click करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments