आयकर विवरणपत्र फाईल (2023-2024) Income Tax Calculator Excel Sheet Download यावर्षी इन्कम टॅक्स किती पडेल?

 आयकर विवरणपत्र फाईल

(2023-2024)

 

  या वर्षीचा आपला आयकर हिशोब करण्यासाठी  “आयकर विवरणपत्र 2023-2024”  हि Excel फाईल आपणासमोर सादर करत आहे. 

 या फाईल मध्ये आपल्या पगाराची माहिती भरल्या नंतर OLD REGIME आणि NEW REGIME - दोन्ही पद्धतीने - आयकर  गणना होते, 

त्यापैकी योग्य REGIME निवड करून,

1= OLD REGIME

2= NEW REGIME 



 त्याची प्रिंट A4 कागदावर काढता येते.

फाईल कॉम्पुटरवर घेऊनच माहिती भरावी.

पहिल्या पानावरील सूचना वाचून काम करा, ही विनंती

       NPS ची (मिळणारा शासन हिस्सा 14% रक्कम व कपात होणारा एकूण 14%+10% हिस्सा रक्कम) नोंद योग्य पद्धतीने करा.

    डिसेंबर 2023 पासून महागाई भत्ता (DA) 46% प्रमाणे हिशोब होईल.

     तसेच जुलै मध्ये मिळालेली आणि डिसेंबर मध्ये मिळणारी DA फरकाची रक्कम -

    दोन्ही तपासा किंवा टाईप करा.

7  वा वेतन आयोग हप्ता आणि आयकर वसुली या दोन बाबी लक्षपूर्वक भरा.

मूळ फाईलची कॉपी करून प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र फाईल बनवा.

Excel File Download👇

Download


(आपले मत/प्रतिक्रिया कळवा)


- जयप्रकाश ब्रह्मदेव बाबर, 

 पोखरापूर

९४२०७६४३९०/९९७५७७९४७६


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.