महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक 9 फेब्रुवारी 2007 रोजी पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम १२३ अंतर्गत अभिकरण योजना सन २००६-७ पासून उच्च शिक्षण विभागाकडून स्वतंत्र राबविण्याबाबत शासन निर्णय यामध्ये प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षकांच्या मुलांना फ़ी माफी पहिली ते पदव्युत्तर निशुल्क शिक्षण तसेच राज्यातील शिक्षण उपसंचालक विभागीय कार्यालयामार्फत उच्च शिक्षण विभागाशी संबंधित शिष्यवृत्ती दिल्या जातात.
शासन निर्णय, शिक्षण व समाजकल्याण विभाग क्रमांक-पीजारई ७०६७/एफ, दिनांक- १८ जून, १९६८.
पृत्तावना :- संदर्भीय शासन निर्णयान्वये राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पात्यांना निःशुल्क शिक्षणाची योजना सुरु केली आहे. या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या नियमानुसार १९६८-६९ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पूर्णवेन व कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या पाल्यांना अनुदानित शिक्षण संस्थामध्ये पूर्णवळ मा यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी निःशुल्क शिक्षणाची सवलत उपलब्ध आहे.
ही सवलत प्राथमिक शिक्षकोप्या कोणत्याही फक्त दोन पाल्यांना अनुरो राहीत. शासन निर्णय, शिक्षण व समाजकल्याण विभाग क्रमांक पीजारह-७०६७/ एफ, दिनांक १८.६. १९६८ मधील इतर सर्व अटी हया सप्लतीस पात्र ठरणा-या पाल्यांना लागू होतील.
3. या प्रयोजनार्थ होणा-या बताती रु. ३०,००,०००/- [सारे तीत नाव फक्त । अनुदान शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना करार देत आहे. है अनुदान लेवाशीर्ष "२२०२- सर्वसाधारण शिक्षण ८०-तर्वता धारण- पंचवार्षिक योजनोतर्गत योजना [तात] [बो] [एक] प्राथमिक शिक्कांच्या मुलांना धावयाच्या नोफत शिक्षणाचे जादा संप २२०२ १५४७ नागमो मोक-ई-२" या लेखाशीर्षा छाती खर्ची टाकण्यात यावे.
हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमीक १३৩৩ व्यय - ५ ग, दिनांक १९.१०९९ अन्वये व त्या विमांगाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण बाबत विविध शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
मर्यादित शुल्क अदा करणे बाबत नवीन शासन आदेश
New GR
शिक्षकाच्या पाल्याला निशुल्क शिक्षणासाठी करावयाचा अर्ज पीडीएफ डाउनलोड
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments