नवीन शासन आदेशानुसार आता जिल्हा परिषदेवर कार्यरत जवळपास सर्वच शिक्षक केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 साठी पात्र आहे.
त्यामुळे स्पर्धा खूप वाढलेली आहे व केंद्रप्रमुखाच्या जागा ह्या मर्यादित आहेत ही संधी पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही..
त्यामुळे या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन व नियमित सरावाची देखील आवश्यकता आहे यासाठी आपण पुढील कोर्स ऑनलाईन घरी आपल्या मोबाईल वरून शाळेच्या वेळा व्यतिरिक्त संध्याकाळी करू शकता.👇
ऑनलाइन मार्गदर्शन रोज सायंकाळी आठ ते साडेनऊ या वेळेत असेल तसेच कोर्स सोबत आपणास pdf नोट्स, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर आणि टेस्ट सिरीज मिळेल...
कोर्स सोबत आपणास मित्र प्रकाशन कोल्हापूर यांचे 250/- किमतीचे 10 प्रश्नपत्रिका संच असणारे पुस्तक मोफत मिळेल.. कोर्स लिंक.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments