थकीत वेतन अनुदान अदा करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे करणेबाबत शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या सूचना

 सन २०२२ च्या तिसन्या (हिवाळी) अधिवेशनातील आश्वासन क्रमांक ११७ च्या पुर्ततेबाबत थकीत वेतन अनुदान प्रकिया सुरळीतपणे करणेबाबतमा.मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) म.रा पुणे यांचे संदर्भीय पत्र या कार्यालयास प्राप्त झालेले आहे.

सबब सन २०२२ च्या तिसन्या (हिवाळी) अधिवेशनातील आश्वासन क्रमांक ११७ च्या थकीत वेतन अनुदान प्रकिया विहीत कालमर्यादेत सुरळीत पार पाडण्यासाठी संदर्भ पत्र क्र २ परिपत्रकानुसार दिलेल्या सुचनेनुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी. थकीत वेतन देयके व इतर बाकी प्रलंबीत राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

सदर बाबतीत विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. विलंब झाल्यास सर्वस्व जवाबदारी आपली राहील यांची दक्षता घ्यावी.

सहपत्र: सोबत संदर्भीय पत्राची प्रत

(डॉ.शिवलिंग शिवलिग/पटवे) पटवे)

विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग, अमरावती





येथील आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे दि. ०४/०८/२०२१ च्या परिपत्रकाकडे आपले लक्ष बेधण्यात येत आहे. (प्रत संलग्न)
उपरोक्त विषयी शालेय शिक्षण विभागाने सन २०२२ च्या तिस-या (हिवाळी) अधिवेशनात आश्वासन क्र. ११७ च्या पूर्ततेच्या अनुषंगाने सर्व कार्यालयांना थकीत वेतन देयके व इतर बाकी प्रलंबित राहणार नाही याबाबत सूचना देणारे परिपत्रक काढण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रत्यक्षात संदर्भ क्र. २ येथील दि. ०४/०८/२०२१ च्या परिपत्रकान्वये थकीत वेतन अनुदान अदा करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे करण्याविषयी एकूण पाच टप्पे व त्याअनुषंगाने बेळापत्रक निश्चित करून सर्व संबंधित शिक्षण संचालक यांना व क्षेत्रिय कार्यालयांना परिपत्रकाद्वारे स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. (प्रत संलग्न) त्याअनुषंगाने संदर्भ क्र. ३ येथील संचालनालयाचे पत्र क्र. २५४६ दि. १७/०८/२०२१ अन्वये सर्व संबंधित क्षेत्रिय कार्यालयांना यापूर्वीच सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. (प्रत संलग्न)
सबब सन २०२२ च्या तिस-या (हिवाळी) अधिवेशनातील आश्वासन क्रमांक ११७ च्या पूर्ततेच्या अनुषंगाने थकीत वेतन अनुदान अदा करण्याची प्रक्रिया विहित कालमर्यादेत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संदर्भ क्र. २ व ३ येथील परिपत्रकान्वये दिलेल्या सुचनेनुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी. थकीत वेतन देयके व इतर बाको प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 

मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने
(दिपक चवणे)
शिक्षण उपसंचालक
(अंदाज व नियोजन)


वरील तीनही पत्रे PDF Download. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.