Shalarth Salary Nov 2023 Update - माहे नोव्हेंबर 2023 थे शालार्थ वेतन देयके सादर करतांना करावयाची कार्यवाही बाबत महत्वपूर्ण..

 नोव्हेंबर 2023 चे देयक करतांना खालील बाबी प्राधान्याने कराव्या. 



* उपरोक्त संदर्भीय पत्र क्र.१ नुसार मा. उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांचे निर्देशानुसार 9 जिल्हा परिषद शिक्षकांचे माहे सप्टेंबर चे वेतन सीएमपी प्रणाली करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार माहे सप्टेंबर चे वेतन सीएमपी प्रणाली करण्यात आले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बाबतीत माहे नोव्हेंबर २०२३ चे वेतन सोएमपी प्रणाली द्वारे थेट कोषागार कार्यालयातून शिक्षकांच्या खात्यात जमा करण्याबाबत आदेश निर्गमित होणार असल्याने सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या अधिनस्त शिक्षकांचे वेतनाचे खाते व अशासकीय कपातीची खाते यांचे खाते क्रमांक व IFSC कोड योग्य असल्याबाबत खात्री करावी व त्यानंतरच देयके शालार्थ प्रणाली मध्ये तयार करण्यात यावे, चुकीचे खाते क्रमांक मेंप झाल्यामुळे रक्कम इतरत्र गेल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांची राहील याची नोंद घ्यावी.

*अशासकीय कपाती या गट विकास अधिकारी यांच्या मार्फत प्रचलीत पदधतीने सबंधित संस्थाना पाठविण्यात याव्यात. शालार्थ SBI CMP अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित झाल्यानंनतर याबाबत स्वतंत्र खाते काढणे बाबत कळविण्यात येईल. माहे ऑक्टोबर 2023 चे वेतनासोबत ज्या कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा 7 वा वेतन आयोग फरकाचा 2 रा हप्ता केवळ केवळ भविष्य निर्वाह निधी (GPF) प्रलंबीत असेन त्यांचा शालार्थ प्रणालीमधून. 

अदा करण्यात आला असुन बेसीक अरिअर्स व GPF अरिअर्स टॅब बंद करण्यात यावी. 

*ज्या कर्मच्याऱ्यांना PRAN Number मिळालेले आहेत त्यांची माहे नोव्हेंबर 2023 चे बेतनामधून नियमीत NPS कपात करण्यात यावी.


*जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासनहिस्सा कपात करण्यात येऊ नये.

ज्या शिक्षक यांची GPF कपात आहे ते सेवानिवृत्त होत असल्यास 3 महिने आधी GPF कपात बंद करण्यात यावी ज्या कर्मचा-यांना वित्त विभाग जि.प. यवतमाळ कडून GPF क्रमांक मिळालेला नाही त्यांचे GPF कपात करण्यात येऊ नये.

• मुख्याध्यापकांनी आपले शाळेवर कार्यरत प्रत्येक शिक्षकांचे वेतनाचे खाते हे शालार्थ प्रणालीमधील bank statement यावरून पुन्हा एकदा तपासून घ्यावेत. एखाद शिक्षकांचे वेतन हे दुसन्याच एखाद शिक्षकांचे / मयत शिक्षकांचे / सेवानिवृत्त शिक्षकांचे किंवा इतर एखाद वेगळ्याच खातेवर तर वर्ग होत नाही ना! पाचाबत स्वतः खात्री करावी.

Income Tax TDS कपात हो नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी. (सन 2022-23 मध्ये कर्मचान्यास पडलेला एकूण आयकर (TDS वजा जाता) / 10 याला 100 च्या पटीत) अशा प्रकारे कपात करण्यात यावी, या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की बन्याच कर्मचान्यांचे नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारी मध्ये बेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो यापुढे असे होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

*देयफ Forward केल्यानंतर एकाही शिक्षकांनी वेतन अदा होईपर्यंत आपले शाखा बदल करू नये याबाबत अधिनस्त सर्व शिक्षकांना आपले स्तरावरून सुचित करण्यात यावे, वारंवार सुचना देऊनसुद्धा शिक्षक आपले शाखा बदल करत आहेत व त्यामुळे वेतन जमा होण्यास अडचणी होत आहेत.

*प्रणालीमध्ये झालेल्या नवीन बदलानुसार यानंतर BASIC, 7PCDA, HRA. TA व NPS ALLOW या व्यतीरीक्त सर्व Tab या बंद करण्यात आलेल्या आहेत.

• यानंतर कोणत्याही शिक्षकांचे प्रलंबीत वेतन Broken Period मधून विना पूर्व परवानगीने टाकण्यात येऊ नये. प्रलंबीत वेतन अदा करावयाचे असल्यास प्रथम गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने जिल्हा कार्यालयास पत्र द्यावे व जिल्हा कार्यालयाने सदर बाबतीत परवानगी दिल्यानंतरच प्रलंबीत वेतन Broken Period मधून टाकण्यात यावे, यानंतर विनापरवानगी Broken Period असल्यास सदर देयक Reject करण्यात येईल. Non Govt Deduction हे प्रणाली मध्ये कपात करावे. या महिन्यापासून Income Tax. Co-op Bank, Credit Society. Other Deduction RD यामध्ये कपात करण्यात आलेली रक्कम एकत्रित करून गट विकास अधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे खातेवर व निव्वळ रक्कम शिक्षकांचे खातेवर जिल्हा स्तरावरून वर्ग करण्यात येईल. Shalarth मधील Bank Account Number व IFSC Code बरोबर असल्याचाचत दक्षता घ्यावी.

• प्राथमिक शिक्षक यांचे DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयकांचा Detail Abstract Report पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मूळ देयकावरून (Excel file) तपासून तालुक्याचा लेखाशिर्षनिहाय संकलीत नमुना तयार करावा, देयकाच्या हार्ड कॉपी मध्ये संकलीत नमुना-Detail Abstract Report ची प्रिंट, GPF Shedule याप्रमाणे तयार करून पंचायत समिती स.ले.अ. यांची प्रतिस्वाक्षरीसह शिक्षण विभाग विभागास 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करावे.

*सर्व शाळांची DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके दिनांक 18 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 11.00 वाजेपर्यत DDO 3 (शिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावी.

*दिनांक 18 नोव्हेंबर ला ज्यांची देयके जिल्हा स्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचीच देगके संकलीत करण्यात येतील. अनुदान कमी असल्याने प्रथम देयक सादर करणान्या पंचायत समितीस प्राधान्य देण्यात येईल तसेच विलंबाने प्राप्त होणान्या पं. समिती चे वेतनास विलंब झाल्यास त्याची सर्वस्यो जबावदारी संबंधीत DDO- । य DDO- यांची राहिल. 


*माहे ऑक्टोबर 2023 चे प्राथमिक शिक्षक यांचे GPF Shedule ज्या पंचायत समिती ने सादर केले नाही त्यांनी तात्काळ सादर करावे, अन्यथा सबंधीत पंचायत समितीचे माहे नोव्हेंबर 23 थे देयके संकलीत करण्यात येणार नाही.


शालार्थ प्रणालीतून माहे नोव्हेंबर 2023 चे वेतन देयके सादर करण्याबाबत परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.