महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी अधिसूचना जारी करून 2025 वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्यास त्या पुढील प्रमाणे.
क्रमांक: सार्वसु-११२४/प्र.क्र.९१/जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयूडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२५ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टया म्हणून जाहीर करीत आहे
(अ) सार्वजनिक सुट्ट्या
१ प्रजासत्ताक दिन -
२६ जानेवारी, २०२५
६ माघ शके १९४६
रविवार
२ छत्रपती शिवाजी महाराज जयंती
१९ फेब्रुवारी, २०२५
३० माघ शके १९४६
बुधवार
३ महाशिवरात्री
२६ फेब्रुवारी, २०२५
०७ फाल्गुन शके १९४६
बुधवार
४ होळी (दुसरा दिवस)
१४ मार्च, २०२५ ३० मार्च, २०२५
२३ फाल्गुन, शके १९४७
शुक्रवार
५ गुढीपाडवा
०९ चैत्र, शके १९४७ १० चैत्र, शके १९४७
रविवार
६ रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-१)
३१ मार्च, २०२५
सोमवार
७ रामनवमी
०६ एप्रिल, २०२५
१६ चैत्र, शके १९४७
रविवार
८ महावीर जन्म कल्याणक
१० एप्रिल, २०२५
२० चैत्र, शके १९४७
गुरुवार
९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१४ एप्रिल, २०२५
२४ चैत्र, शके १९४७
सोमवार
१० गुड फ्रायडे
१८ एप्रिल, २०२५
२८ चैत्र, शके १९४७
शुक्रवार
भाग एक (म.उ.वि.)१४४-१.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक मध्य उप-विभाग, डिसेंबर ५,
२०२४/अग्रहायण १४, शके १९४६
११ महाराष्ट्र दिन
०१ मे, २०२५
११ वैशाख, शके १९४७
गुरुवार
१२ बुध्द पौर्णिमा
१२ मे, २०२५
२२ वैशाख, शके १९४७
सोमवार
१३ बकरी ईद (ईद-उल-झुआ)
०७ जून, २०२५
१७ ज्येष्ठ, शके १९४७
शनिवार
१४ मोहरम
०६ जुलै, २०२५
१५ आषाढ, शके १९४७
रविवार
१५ स्वातंत्र्य दिन
१५ ऑगस्ट, २०२५
२४ श्रावण शके १९४७
शुक्रवार
१६ पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)
१५ ऑगस्ट, २०२५
२४ श्रावण शके १९४७
शुक्रवार
१७ गणेश चतुर्थी
२७ ऑगस्ट, २०२५
०५ भाद्रपद, शके १९४७
बुधवार
१८ ईद-ए-मिलाद
०५ सप्टेंबर, २०२५
१४ भाद्रपद, शके १९४७
शुक्रवार
१९ महात्मा गांधी जयंती
०२ ऑक्टोबर, २०२५
१० आश्विन, शके १९४७
गुरुवार
२० दसरा
०२ ऑक्टोबर, २०२५
१० आश्विन, शके १९४७
गुरुवार
२१ दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)
२१ ऑक्टोबर, २०२५
२९ आश्विन, शके १९४७
मंगळवार
२२ दिवाळी (बलिप्रतिपदा)
२२ ऑक्टोबर, २०२५
३० आश्विन, शके १९४७
बुधवार
२३ गुरुनानक जयंती
०५ नोव्हेबर, २०२५
१४ कार्तिक, शके १९४७
बुधवार
२४ ख्रिसमस
२५ डिसेंबर, २०२५
०४ पौष शके १९४७
गुरुवार
(ब) केवळ बैंकासाठी
खालील सुट्टी बँकांसाठी मर्यादित आहे. सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही.
बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी.
१ एप्रिल, २०२५
११ चैत्र, शके १९४७
मंगळवार
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दिलीप देशपांडे,
शासनाचे उप सचिव.
संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी अधिसूचना जाहीर करून सार्वजनिक सुट्ट्या 2024 जाहीर केल्या आहेत. सार्वजनिक सुट्ट्या लक्षात घेऊन आपण आपले पुढील वर्षातील नियोजन योग्य पद्धतीने करू शकता.
पुढील येते वर्ष 2024 मध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या एकूण 24 सुट्ट्या पुढील प्रमाणे असतील.
या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टया म्हणून जाहीर करीत आहे.
१)प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी २०२४
६ माघ, शके १९४५ शुक्रवार
२) छत्रपती शिवाजी महाराज जयंती - १९ फेब्रुवारी २०२४
३० माघ, शके १९४५ सोमवार
३) महाशिवरात्री - ०८ मार्च २०२४
१८ फाल्गुन, शके १९४५ शुक्रवार
४) होळी (दुसरा दिवस) - २५ मार्च २०२४
०५ चैत्र, शके १९४६ सोमवार
५) गुड फ्रायडे - २९ मार्च २०२४
०९ चैत्र, शके १९४६ शुक्रवार
६) गुढीपाडवा - ०९ एप्रिल २०२४
२० चैत्र, शके १९४६ - मंगळवार
७) रमझान ईद (ईद-उल-फितर) (शब्बल १) - ११ एप्रिल २०२४
२२ चैत्र, शके १९४६ - गुरुवार
भान एक (म.उ.वि.) ११८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग, नोव्हेंबर १०, २०२३/कार्तिक १९, शके १९४५
८) डॉ. बाबासाहेब अबिडकर जयंती - १४ एप्रिल २०२४
२५ चैत्र, शके १९४६ - रविवार
९) रामनवमी - १७ एप्रिल २०२४
२८ चैत्र, शके १९४६ - बुधवार
१०) महावीर जन्म कल्याणक - २१ एप्रिल २०२४
०१ वैशाख, शके १९४६ - रविवार
११) महाराष्ट्र दिन - ०१ मे २०२४
११ वैशाख, शके १९४६ - बुधवार
१२) बुध्द पौर्णिमा - २३ मे २०२४
०२ ज्येष्ठ, शके १९४६ - गुरुवार
१३)बकरी ईद (ईद-उल-झुआ) - १७ जून २०२४
२७ ज्येष्ठ, शके १९४६ - सोमवार
१४) मोहरम - १७ जुलै२०२४
२६ आषाढ, शके १९४६ - बुधवार
१५) स्वातंत्र्य दिन - १५ ऑगस्ट २०२४
२४ श्रावण, शके १९४६ - गुरुवार
१६) पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) - १५ ऑगस्ट २०२४
२४ श्रावण, शके १९४६ - गुरुवार
१७) गणेश चतुर्थी - ०७ सप्टेंबर २०२४
१६ भाद्रपद, शक १९४६ - शनिवार
१८) ईद-ए-मिलाद - १६ सप्टेंबर २०२४
२५ भाद्रपद, शके १९४६ - सोमवार
१९)महात्मा गांधी जयंती - ०२ ऑक्टोबर २०२४
१० आश्विन, शके १९४६ - बुधवार
२०) दसरा - १२ ऑक्टोबर २०२४
२० आश्विन, शके १९४६ - शनिवार
२१ दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) ०१ नोव्हेंबर२०२४
०२ नोव्हेंबर २०२४ - १० कार्तिक, शके १९४६ शुक्रवार
२२) दिवाळी (बलिप्रतिपदा) - ११ कार्तिक, शक १९४६
शनिवार
२३) गुरुनानक जयंती - १५ नोव्हेंबर२०२४
२४ कार्तिक, शके १९४६ - शुक्रवार
२४) खिसमस - २५ डिसेंबर २०२४
०४ पौष, शके १९४६ बुधवार
(ब) केवळ बैंकासाठी
खालील सुट्टी बँकांसाठी मर्यादित आहे. सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही.
बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी
१ एप्रिल, २०२४
१२ चैत्र, शके १९४६
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रा. दि. कदम-पाटील, शासनाचे उप सचिव,
सदर सुट्ट्यांची यादी इंग्रजी मधून पुढील प्रमाणे
वरील संपूर्ण सुट्ट्यांची यादी म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments