SCERT म्हणजेच मला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक २४ नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक चे गुण महाराष्ट्र चॅटबॉटवर नोंदणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
विद्यार्थ्यांचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती-योजना राबविण्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी ३१. ३१ ऑक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली आहे.
तरी आपणास कळविण्यात येते की, संदर्भ १ नुसार तिद्या समीक्षा केंद्र (NSK), पुणे यांनेमार्फ PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबतचे ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२ ते १ या कालावधीत देण्यात येणार आहे. तरी आपल्या अधिनस्त शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा 4 खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण घेणेबाबत सूचित करण्यात यावे. पशिक्षण झालेनंतर सदर शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संकलित मूल्यमापन १ चे गुण PAI (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेबाबत आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात.
PAT (महाराष्ट्र) या वॅटबॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ असणार आहे. PAT (महाराष्ट्र) पेंटबॉट मार्गदर्शिका https://bit.ly/PATManual या लिंकवर
पाहता येईल.
यु ट्यूब लिक :
https://www.youtube.com/live/COJToQyq0cQ?si=M9MpējzYJ6os7spb
(मूळ टिपणी मा संचालक यांनी मान्य केली आहे.)
(कमलादेवी आवटे)
उपसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.
प्रति,
1) उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व
2) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व),
3)शिक्षणाधिकारी,बृहन्मुंबई,मनपा,
4) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम ) ,
5) प्रशासन अधिकारी, म.न.पा../न.पा./न प ( सर्व ),
पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण
विद्यार्थ्यांचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती-योजना राबविण्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी ३१, ३१ ऑक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली आहे.
तरी आपणास कळविण्यात येते की, विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबतचे ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दि. 28 नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२ ते १ या कालावधीत देण्यात येणार आहे. तरी आपल्या अधिनस्त शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण घेणेबाबत सूचित करण्यात यावे. याबाबतची लिंक खाली दिलेली आहे. प्रशिक्षण झालेनंतर सदर शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेबाबत आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात.
PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ असणार आहे. PAT (महाराष्ट्र) चॅटबॉट मार्गदर्शिका https://bit.ly/PATManual या लिंकवर पाहता येईल.
यु ट्यूब लिंक
https://www.youtube.com/live/COJToQyq0cQ?si=M9Mp6jzYJ6os7spb
अमोल येडगे,(भा.प्र.से)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
Training practical ho to acha hoga
ReplyDeleteYes.
Delete