केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली होती सदर याची केवळ दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ निर्णय जाहीर केला आहे.
उच्च न्यायालय मुंबईच्या औरंगाबाद खंडपिठाचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रप्रमुख पदोन्नती 10 जून 2014 च्या अधिसूचनेनुसारच म्हणजे विषयानुसार करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे.
केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा संपूर्ण निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments