दि.३१.१०.२०२३ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जंयती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करणेबाबत तसेच राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेण्याबात शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
दि.३१/१०/२०२३ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करणेबाबत तसेच राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. प्राप्त निर्देशाच्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत आपल्या स्तरावरून शाळा/कनिष्ठ महाविदयालय यांना सूचना देण्यात याव्यात.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालनालय
महाराष्ट्र राज्य पुणे
राष्ट्रीय एकता दिवस शपथ
मैं सत्यनिष्ठा से शपथ लेता हूँ कि मैं राष्ट्र की एकता, अखंडता और सुरक्षा को बनाए रखने के लिए स्वयं को समर्पित करूंगा और अपने देशवासियों के बीच यह संदेश फैलाने का भी भरसक प्रयत्न करूंगा। मैं यह शपथ अपने देश की एकता की भावना से ले रहा हूँ जिसे सरदार वल्लभभाई पटेल की दूरदर्शिता एवं कार्यों द्वारा संभव बनाया जा सका। मैं अपने देश की आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अपना योगदान करने का भी सत्यनिष्ठा से संकल्प करता हूँ।
RASHTRIYA EKTA DIWAS PLEDGE
I solemnly pledge that I dedicate myself to preserve the unity, integrity and security of the nation and also strive hard to spread this message among my fellow countrymen. I take this pledge in the spirit of unification of my country which was made possible by the vision and actions of Sardar Vallabhbhai Patel. I also solemnly resolve to make my own contribution to ensure internal security of my country.
राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ
मी शपथ घेतो की देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी मी स्वत:ला समर्पित करीन आणि हा संदेश माझ्या देशवासियांमध्ये पोहोचवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी आणि कृतीमुळे शक्य झालेल्या माझ्या देशाच्या एकतेच्या भावनेने मी ही शपथ घेत आहे. माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मी माझा वाटा उचलण्याचा संकल्प करतो.
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
Download
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
Thank you🙏
0 Comments