जिल्हा परिषद पदभरती अपडेट - या दिवशी होणार विस्तार अधिकारी शिक्षण पदासाठी परीक्षा. तारीख जाहीर! प्रवेश पत्र हॉल तिकीट उपलब्ध.

आयबीपीएस मार्फत जिल्हा परिषद पद भरती परीक्षा सुरू आहेत काही पदांसाठी परीक्षा झाली आहे तर काही पदांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 

एक नोव्हेंबर पासून च्या नवीन वेळापत्रकानुसार.. 

विस्तार अधिकारी शिक्षण पदासाठी परीक्षा तारीख जाहीर! 

🎯शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा 2 नोव्हेंबर 2023 रोजी पहिल्या शिफ्ट मध्ये होईल👆👆👆👆


प्रवेश पत्र अद्याप उपलब्ध झाले! 

 Hall Ticket  उपलब्ध झाले आहेत! 

 दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद पद भरती चे प्रवेश पत्र हॉल तिकीट कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर टच करा.. 

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04


वरील लिंक वर टच करून ओपन झालेल्या विंडोमध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर व जन्मतारीख किंवा आपल्या मेलवर प्राप्त झालेल्या मेल मधील आपला परीक्षा क्रमांक जन्मतारीख टाकल्यानंतर अचूक कॅपच्या कोड नोंदवा सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र डाऊनलोड करता येईल आपल्या मोबाईल PC वर सेव करून ठेवता येईल व प्रिंट देखील करता येईल. 


प्रिंट केल्यानंतर त्यावर आपला फोटो चिटकवून त्यावर सही करायची आहे. 


इतर सर्व माहिती ही पर्यवेक्षकासमोर भरायची आहे. 

कोणत्याही अधिकाऱ्याची सही प्रवेश पत्रावर घेण्याची गरज नाही. 

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. Plz सर परिपाठ किती वाजता घ्यायचा यांचा काही पत्र असेल तर share kra

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.