शिक्षण आयुक्तालयाने दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक व शिक्षण संचालक प्राथमिक यांना सन 2023 24 मधील दीपावली सुट्ट्यांबाबत राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये समानता येण्यासाठी आपल्या स्तरावरून दिनांक 9 नोव्हेंबर 2023 ते 25 नोव्हेंबर 2023 कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
दिवाळीच्या सुट्टीबाबत राज्यातील शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे निदर्शनास आणून दिलेले आहे तरी याबाबत शासनाच्या प्रचलित निर्देशानुसार कार्यवाही करुन संबंधिताना कळविण्यात यावे ही विनंती.
शिक्षण उपसंचालक (प्रशासन)
शिक्षण आयुक्तालय, पुणे
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments