YCMOU विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 हिवाळी / सत्रनिहाय परीक्षा डिसेंबर 2023 च्या दुसऱ्या आठवड्यापासून

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक परीक्षा विभागाने दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी जारी केलेल्या सूचना पत्रकारानुसार सर्व शिक्षण क्रमांक पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


1) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 हिवाळी / सत्रनिहाय परीक्षा डिसेंबर 2023 च्या दुसन्या आठवड्यापासून आयोजित करण्याचे नियोजित आहे. सर्व शिक्षणक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑक्टोबर 2023 च्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होईल. या परीक्षेसाठी उपलब्ध शिक्षणक्रमांचा तपशील सोबत जोडला आहे. तेवढ्याच शिक्षणक्रमांच्या परीक्षेचे आयोजन केले जाईल. कृषी पदविका शिक्षणक्रमाचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या सर्व पुनर्परीक्षार्थीनी संबंधित शिक्षणक्रमांच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज मुदतीत सादर करावा.


ऑनलाइन परीक्षा अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 06/09/2023 ते दि. 25/09/2023


1 विनाविलंब शुल्कासह

2 विलंब शुल्कासह (रु.100/- सह) दिनांक 26/09/2023 ते दि. 30/09/2023 

3. विशेष विलंब शुल्कासह (रु.500/- सह) दिनांक 01/10/2023 ते दि.06/10/2023 मात्र यानंतर कुठल्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही. सर्व शिक्षणक्रमांच्या पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचे शुल्क खालीलप्रमाणे राहील.


3)

BA/B.Com कृषी


इतर शिक्षणक्रम

शिक्षणक्रम / सायन्स रु.180/- रु.180/- प्रती पेपर प्रती पेपर 

प्रमाणपत्र / पदविका / पदवी (व्यावसायिक / तांत्रिक वगळून) / कृषी शिक्षणक्रम पदविका लेखी परीक्षा पदव्युत्तर पदवी आणि सर्व शिक्षणक्रम पदवी व्यावसायिक/तांत्रिक/सायन्सचे सर्व शिक्षणक्रम लेखी परीक्षा


रु.200/- प्रती पेपर


प्रात्यक्षिक/ मौखिक परीक्षा (Via-voce) प्रात्यक्षिक / स्टुडीओ वर्क / टर्म वर्क-


रु. 220/- रु.330/-


रु.200/- (प्रात्यक्षिक)


5 पदवी प्रकल्प (कृषी शिक्षणक्रम)


रु.300/- रु.200/-


6 पदवी तोंडी परीक्षा (Viva-voce) (कृषी शिक्षणक्रम)


7 मार्कशीट शुल्क 8 विलंब शुल्क


रु.100/-


रु.100/- रु.100/- रु.100/-


9 अति विलंब शुल्क


रु.500/- रु.500/-


परीक्षा शुल्क जेवढ विषय अनुत्तीर्ण आहेत त्या सर्वांचे भरावे लागेल. परीक्षा अर्ज व शुल्क प्रत्येक अनुत्तीर्ण सेमिस्टर / वर्षासाठी भरावे लागेल. ऑनलाईन परीक्षा अर्ज भरतांना परीक्षा शुल्क हे ऑनलाईन भरता येईल. (डी.डी / RTGS/NEFT रोख स्वीकारले जाणार नाही).


4) बी.ए./बी.कॉम. शिक्षणक्रमाच्या (कृषी शिक्षणक्रम वगळून) ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश करून नोंदणी टॅबवर (https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1412) लॉग इन करून पुर्ननोंदणी शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करावी. प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 दिवस लागतील. त्यानंतर परीक्षा Examinations, Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Near कालावधी पूर्ण झाले आहेत. उदा. 8 वर्ष, 5 वर्ष. त्या विद्यार्थ्याचा नोंदणी कालावधी संपलेला आहे. तसेच इतर शिक्षणक्रमांच्या विद्याथ्र्यांचा नोंदणीचा विहित कालावधी माहिती पुस्तिकेतील नियमानुसार संपलेला असेल, अशा विद्यार्थ्यांनी त्या शिक्षणक्रम नियमांच्या अधीन राहून प्रथम पूर्ननोंदणी (Re-registration) केल्यानंतरच ऑनलाईन परीक्षा अर्ज भरावा. BA, B.Com. शिक्षणक्रमांसाठी पुर्ननोंदणी करणेसाठी पुढील विद्यापिठाच्या होम पेज वरती Re-registration (BA / B.Com) या अर्ज भरता येईल. बी.ए./बी.कॉम शिक्षणक्रम वगळता इतर शिक्षणक्रमाच्या विद्याथ्यांनी पूर्ननोंदणी शुल्क हे माहिती पुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार एकूण शिक्षणक्रम शुल्काच्या 50% + परीक्षा शुल्क भरावे आणि ऑफलाईन परीक्षा अर्ज शुल्क भरल्याची पावती जोडून Speed Post ने Controller of Gangapur Dam, Govardhan, Nashik 422 222 या पत्त्यावर विहित मुदतीत पाठवावी. या शिक्षणक्रमाच्या विद्याथ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाईन भरता येणार नाही.. 5) सर्व कृषी शिक्षणक्रमासाठी नोंदणी कालावधी हा प्रवेश घेतल्यापासून तीन वर्षांसाठी वैध राहील. कृषी शिक्षणक्रमासाठी पुर्ननोंदणी करता येत नाही नोंदणी कालावधी संपल्यानंतर नव्याने प्रवेश - घ्यावा.


6) 9 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून 14 वर्ष होऊन गेल्याने त्यांचा नोंदणी कालावधी संपलेला असल्याने परीक्षा देता येणार नाही. 9 अंकी नोंदणी क्रमांकाच्या कुठल्याही वर्षांचा परीक्षा अर्ज यापुढे ऑफलाईन स्वीकारला जाणार नाही. या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घ्यावा लागेल. (7) विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश-पत्र (हॉलतिकीट) पोर्टलला ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. स्वतंत्रपणे पाठवले जाणार नाही.


8) प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेच्या अद्ययावत माहितीसाठी, वेळापत्रकासाठी, वेळापत्रकातील होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी पहावे. परीक्षेसंबंधी सर्व माहिती पोर्टलवर प्रसिध्द केली जाईल. अभ्यासकेंद्रे अथवा विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही. सर्व परीक्षार्थी, अभ्यासकेंद्र आणि विभागीय केंद्र यांनी वरील सूचनांची नोंद घ्यावी. विभागीय केंद्र यांनी वरील सर्व बाबी आपल्याशी संलग्नित सर्व अभ्यासकेंद्राना आपल्या स्तरावरून कळविण्यात याव्यात. 


(भटूप्रसाद पाटील) परीक्षा नियंत्रक




वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.