समग्र शिक्षा अंतर्गत HDFC बँकेत शाळा व्यवस्थापन समिती (SMC) यांचे आभासी खाते (Virtual Accounts) उघडण्याबाबत निर्देश/आदेश

 समग्र शिक्षा अंतर्गत HDFC बँकेने शाळा व्यवस्थापन समिती (SMC) यांचे आभासी खाते ( Virtual Accounts) उघडण्याचे Module विकसित केलेले आहे. सोबत जोडलेल्या लिंकनुसार (लिंक: http://sssnamh.org/schoolUser/SchoolUser DetailPage) गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त असलेले समग्र शिक्षा योजनेकरीता शाळास्तरावरील आभासी खाते (Virtual Accounts) उघडण्याची कार्यवाही तात्काळ कार्यान्वीत करणेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयाकडून सूचित करण्यात आलेले आहे. सदर प्रक्रिया करतांना प्राधान्याने ज्या शाळांना बांधकाम करीता निधी वितरीत केला जातो अश्या शाळांची प्राधान्याने नोंदणी करावी. सदर प्रक्रिया करतांना आपणास तांत्रिक सहाय्य मदतीकरीता HDFC बैंक यांचे Nodal Officers यांचे नाव (श्री. राहुल निबाळकर, एचडीएफसी बँक. यवतमाळ भ्रमणध्वनी क्रमांक 9850602831) ईमेल- rahul.nimbalkar1@hdfcbank.com) उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदरची कार्यवाही पुढील 3 दिवसात तातडीने करावी.


सहपत्र- संदर्गीय ईमेल संदेश व लिंक


(किशोर पा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)



http://sssnamh.org/schoolUser/SchoolUserDetailPage



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.