केंद्रप्रमुख पदोन्नती अपडेट - ग्रामविकास विभागाचे केंद्रप्रमुख पदोन्नती मध्ये शैक्षणिक अहर्ता बाबत नवीन मार्गदर्शन

ग्रामविकास विभागाने दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले आहे.



केंद्रप्रमुख पदोन्नती दरम्यान जिल्हा परिषदेत ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना दि. १० जून, २०१४ मधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक)" याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.


सबब, उपरोक्तसंदर्भ क्र. ३ नुसार "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) म्हणजे बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी पदवीधर बी.एड" ही व्यावसायिक अर्हता धारण करणारे प्राथमिक शिक्षक असणे आवश्यक आहे असा आहे. त्यानुसार केंद्रप्रमुख पदोन्नती दरम्यान अधिसूचना दिनांक १० जून, २०१४ मधील आवश्यक पात्रतेमधील "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक राहील, म्हणजेच "बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी. पदवीधर बी. एड" ही व्यावसायिक अर्हता धारण केलेल्या दिनांकापासून ३ वर्षाचा अनुभव पुर्ण करणारे शिक्षकच पात्र ठरतील.




उप सचिव, महाराष्ट्र शासन.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.