YCMOU B Ed Admission 2023-25 Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड प्रवेश प्रक्रिया सुरू.

सर्वोत्कृष्ट संस्थेसाठी कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ


(नॅक मानांकित 'अ' श्रेणी)


'ज्ञानगंगोत्री', गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक ४२२२२२


एन.सी.टी.ई. मान्यताप्राप्त | शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.) (P80)




प्रवेश सूचना शैक्षणिक वर्ष २०२३-२५


संपूर्ण माहिती पत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download





प्रवेश पात्रतेच्या अटी


(१) महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.


(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण पदव्युत्तर पदवी. (३) डी. एड. / डी.टी.एड./क्राफ्ट टिचर डिप्लोमा पूर्ण केलेले.


"प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिका ऑनलाईन विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- व राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- ऑनलाईन भरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.


श्री. भटूप्रसाद पाटील कुलसचिव (प्र.)


प्रवेश प्रक्रिया सुरू


अंतिम दिनांक: १२ सप्टेंबर २०२३ (रात्री ११.५९ मि.) अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या खालील संकेतस्थळास भेट द्यावी


• http://ycmou.digitaluniversity.ac

 

http://www.ycmou.ac.in


DB/AF23-394




B.Ed. Admission Process 2023-2025 | ycmou bed form 2023 kasa bharava| मुक्त विद्यापीठ बीएड फॉर्म कसा भरावा.

B.Ed. Admission Process 2023-2025 अभ्यासक्रम ycmou मार्फत घेण्यात येते त्या अभ्यसक्रमाचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. ycmou bed form 2023 kasa bharava| मुक्त विद्यापीठ बीएड फॉर्म कसा भरावा. याविषयी माहिती दिली आहे


ONLINE REGISTRATION FOR YASHWANTRAO CHAVAN MAHARASHTRA OPEN UNIVERSITY, NASHIK B.Ed. PROGRAMME 2023-2025 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.एड. शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी आपण उत्सुक असाल तर आपण अशी नोंदणी करू शकता. त्यासाठी नोंदणी प्रकिया सुरू झाली आहे नोंदणी करण्यासाठी खालील पाऱ्याचा अवलंब करावा.

१) सर्वप्रथम कोणताही बाऊसर ओपन करून त्यामध्ये खालील वेब पत्ता टाकावा.

http://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/HomePage.aspx?did=213

त्यानंतर आपण रजिस्टर यावर क्लिक करावे


आपणासमोर खालील प्रमाणेसूचना येतील त्या वाचन कराव्यात
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.एड. शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी आपण उत्सुक आहात याचा आम्हाला आनंद वाटतो.

  • • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.
  • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास खालीलप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.
  • ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  • तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.
  • ऑनलाईन प्रवेशअर्ज पूर्ण भरण्यास आपल्याला कधीही काही अडचण अथवा अडथळा आपणास उद्भवल्यास आपण आमच्याशी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या घ्यावे.

२) सूचना वाचण झाल्यानंतर Register या बटणवर क्लिक करावे

  

३) त्यानंतर आपणा समोर YCMOU B.ed ऑनलाईन नोंदणीसाठी अटी आणि शर्ती येतील त्या वाचन करून बटणवर क्लिक करावे.



ऑनलाईन नोंदणीसाठी अटी आणि शर्ती

  • प्रवेशासंदर्भातील निवडीशी संबंधित माहिती / सूचना विद्यापीठ वेबसाईटवर वेळोवेळी जाहीर करण्यात येतील. संबंधितांनी त्यासाठी नियमितपणे वेबसाईटला (संकेतस्थळाला) भेट द्यावी.
  • प्रवेशासंबंधीचे सर्व नियमपरिनियम तसेच आपण हमीपत्राद्वारे दिलेली माहिती आणि 2023-25 तुकडीच्या माहितीपुस्तिकेतील नियमांचे पालन करणे आपणास बंधनकारक असेल.
  • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना झालेल्या कोणत्याही स्वरूपाच्या चुकीमुळे आपला प्रवेशअर्ज संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून पूर्णपणे रद्द करण्यात येईल.
  • ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी दिलेल्या विहित कालावधीनंतर आपणास आपल्या ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही. याबाबत आपल्या कोणत्याही पत्रव्यवहाराचा विचार विद्यापीठ करणार नाही.
  • प्रवेशासंदर्भातील सर्व विवाद नाशिक न्यायिक कार्यकक्षेच्या अंतर्गत असतील.

सर्व अटी आणि शर्ती आपणास मान्य असल्यास आपल्या ऑनलाईन प्रवेश अर्जातील विचारलेली माहिती भरणे पुढे सुरु ठेवण्यासाठी "ACCEPT" हे बटन दाबा.

Check Your Eligibility

४) त्यानंतर आपणासमोर Check Your Eligibility चे पेज येईल यामध्ये सर्व ठिकाणी योग्य तो पर्याय निवडून next वर क्लिक करावे


आपणास खालील प्रश्न विचारले जातील

Have You Completed Your Graduation ? (आपण आपली पदवी पूर्ण केली आहे का ?)

Have You Completed Your D.Ed. (Diploma in Education) or D T Ed (Diploma in Teacher Education) or Craft Teacher Diploma ? (आपण डी.एड. (डिप्लोमा इन एज्युकेशन) किंवा डी. टी. एड.(डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन) किंवा क्राफ्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केला आहे का ?

Are you working as a teacher in Elementary Education ? (सध्या आपण प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणुन सेवेत आहात का ?

Do You Have Total Teaching Experience of Minimum 2 Years on Dt. 30 April 2023?
(आपल्याला दि. 30 April 2023 तारखेपर्यंत किमान एकूण २ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे का ?)

वरील विचारलेल्या सर्व प्रश्नांना आपण Yes होय करायचे आहे नंतर next बटनवर क्लिक करा.

Do You Have 16 Digit PRN given by YCMOU
आपल्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त महाराष्ट्र विद्यापीठाचा १६ अंकी कायम नोंदणी क्रमांक आहे का?) असा प्रश्न विचारेल असेल तर Yes करा आणि नंबर द्या No करून ही आपण फॉर्म भरू शकता.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


 

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.